श्रद्धांजली! अ — अशोक गोडबोले, Tue, 02/19/2008 - 21:30 प्रतिक्रिया द्या 2776 वाचन 💬 प्रतिसाद (2) अप्रतिम.. विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 22:24 नवीन धन्यवाद गोडबोलेमास्तर! आता पुसेल जगि सह्यकडा कुणास तेजोमयी सदन हे गगनी उदास थांबेल हा क्षणभरी प्रिय मेघदूत आकाशवेल चपला चमके क्षणात केवळ अप्रतिम कविता...! स्नेहांकित, तात्या. अप्रतिम काव्य! चतुरंग Wed, 02/20/2008 - 00:18 नवीन अशोकराव, वृत्तबध्द, डौलदार, गेय आणि सहज सोपी रचना केवळ सुंदर! वसंत बापटांसारख्या कवीला ह्यापेक्षा सुंदर श्रध्दांजली काय असू शकते? आपल्या कविता वाचण्यास उत्सुक आहे. चतुरंग
अप्रतिम.. विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 22:24 नवीन धन्यवाद गोडबोलेमास्तर! आता पुसेल जगि सह्यकडा कुणास तेजोमयी सदन हे गगनी उदास थांबेल हा क्षणभरी प्रिय मेघदूत आकाशवेल चपला चमके क्षणात केवळ अप्रतिम कविता...! स्नेहांकित, तात्या.
अप्रतिम काव्य! चतुरंग Wed, 02/20/2008 - 00:18 नवीन अशोकराव, वृत्तबध्द, डौलदार, गेय आणि सहज सोपी रचना केवळ सुंदर! वसंत बापटांसारख्या कवीला ह्यापेक्षा सुंदर श्रध्दांजली काय असू शकते? आपल्या कविता वाचण्यास उत्सुक आहे. चतुरंग
अप्रतिम..
अप्रतिम काव्य!