"कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-realityला- तोंड देताना मन कुठच्याही विचारापासून मुक्त ठेवायचो"...एकदम बरोबर....फारच कमी लोकांना हे जमतं...
ह्या लेखातील बर्याच गोष्टी बर्याच जणांच्या बाबतीत अगदी तंतोतंत होतात..पण त्यातील कितीजण ताऊन सुलाखुल बाहेर पडतात हा प्रश्न आहे..
नेहेमीप्रमाणेच उत्तम विचार काका...
- वाटाड्या...
प्रतिक्रिया
खरयं...
काका,