प्राजूला दोन दोन शुभेच्छा..! :)

राम राम मंडळी,

मिसळपावची सदस्या आणि आमची मैत्रीण प्राजू हिला वाढदिवसाबद्दल समस्त मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा...

प्राजू, हॅपी बर्थडे टू यू ...! Smile

आणि दुग्धशर्करा योग असा की आजच प्राजूच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्या मिसळपावचे जावई जगदिशराव आणि प्राजू या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाबद्दल मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! Smile

तुम्हा दोघाचा संसार सुखासमाधानाचा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

तात्या.

अवांतर - सध्या गडबडीत आहे परंतु नंतर जरा सवडीने आमच्या लाडक्या अनुष्काचं पेश्शल भेटकार्ड बनवून आम्ही ते इथे डकवूच! Smile

आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

हार्दिक शुभेच्छा

अरे वा! दोन्ही बर्थडे एकाच दिवशी.. डबल मजा Smile
प्राजु तुला दोन्ही वाढदिवसांच्या अनेकोत्तम शुभेच्छा!.. एन्जॉय Smile

-ऋषिकेश

एक विनंतीवजा सूचना..

प्राजू आणि जगदिशराव,

या दिवसाचे औचित्य साधून आपण किमान १००१ रुपायांचा देणगी धनादेश आमच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या भाऊबीज फंडाकरता पाठवावात अशी आपल्या आग्रहवजा विनंती..

आपला,
तात्या अभ्यंकर,
स्वयंसेवक, भाऊबीज फंड,
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

शुभेच्छा !!!

वा !!! वा !!! काय योग आहेत. दोन्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

अवांतर Smile प्राजुला चारोळीतुन शुभेच्छा द्या राव कोणी तरी !!!!
त्या शिवाय आपण वाढदिवस सिलेब्रेट करतोय असे वाटणार नाही Smile

धन्यवाद..

तात्या, ऋषिकेश, दिलीपजी,
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

तात्या, पुणे ट्रीप मध्ये मी नक्की तिथे धनादेश स्वतः जाऊन सुपूर्त करेन.

- (आभारी) प्राजु

हार्दिक शुभेच्छा!

प्राजु, तुला वाढदिवसाच्या आणि तुला व जगदीशरावांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!
-डांबिसकाका

प्राजु,

तुझा आणि लग्नाचा सुध्दा वाढदिवस एकाच दिवशी! वा वा मजाच आहे की!!
मनापासून दोन-दोन शुभेच्छा तुला आणि तुझ्या 'ह्यांना'! Wink)

चतुरंग

अरे वा....

प्राजुताई प्राजुताई,

दोन दोन वाढदिवसा॑च्या दोन दोन वेळा वेळा खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा...मनापासून मनापासून Smile)

ए॑जॉय !!!

आपला
- ध मा ल ध मा ल.

ड्बल धमाका

अनेकोत्तम शुभेच्छा!!!

डबल प्रेझेन्ट्स!!!ड्बल धमाका!!!!

िव्कास०१५

िव्कास०१५४
अप्र्तिम योगयोग.........
दोन वाढदिवसा॑च्या...खुप खुप शुभेच्छा !!!!!!!!!

शुभेच्छा

दोन्ही वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा!

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

शुभेच्छा

प्राजुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दुप्पट शुभेच्छा !!

प्राजु , तूला वाढदिवसाच्या आणि तुम्हा दोघांना विवाहाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
असेच सुखी रहा. औक्षवंत व्हा.

शुभेच्छुक..... केशवराव.

शुभेच्छा...

वैयक्तिक आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती.
चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी.

शुभकामना !

अनेक शुभकामना.

//एखादी पार्टी ठेवली असती तर अधिक मजा आली असती.
चऽऽलोऽऽऽऽ ठीऽऽऽऽऽक है| मर्जी आपकी.

खरंय अगदी खरंय !

नीलकांत

प्राजु व जगदिशराव......

आपणा उभयतांस,

हार्दिक शुभेच्छा!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनापासुन

मनापासुन शुभेच्छा...

राज....

माझ्या तर्फे शुभेच्छापुष्पे!

प्राजु ..

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
आणि
लग्नाच्या वाढदिवसाच्या ही हर्दिक शुभेच्छा!

केशवसुमार.

प्राजु

माझ्याकडूनही तुला दोन्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

शुभेच्छा

प्राजक्ता,
दोन्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सोनाली

शुभेच्छा.. :)

आमच्याही शूभेच्छा .....

आम्ही चारोळीतून शूभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहोत ....

"लग्नच्या गाठी म्हणे
स्वर्गात बांधल्या जातात,
लग्नाचे 'वाढदिवस' मात्र
पॄथ्वीतलावरच साजरे होतात ....."

हा शूभदिन आपल्या ऊभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्शे येवो हीच आमुची शूभेच्छा ....

*** छोटा डॉन ***

शुभेच्छा!

हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद..

आपल्या सर्वांचं प्रेम ही खरोखरच सगळ्यात मोठी माझ्या वाढदिवसाची भेट मला मिळाली आहे. हे प्रेम असेच अबाधित राहुदे. उत्तरोत्तर ते वाढतच राहुदे.. हीच आजच्या दिवशी मी त्या ईश्वराकडे प्रार्थना करते.
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल मी आणि जगदिश आपले आभारी आहोत.
भारतात आले की मिसळपावचा कट्टा जमवू आपण माझ्या घरी.

- प्राजु

शुभेच्छा!

हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छा !

दोन्ही प्रसंगांबद्द्ल अनेक शुभेच्छा !

अशाच शुभेच्छा

माझाकडूनही
(शुभेच्छुक)बेसनलाडू

माझ्याही शुभेच्छा!

थोड्या उशीराने का होईना पण माझ्याही प्राजुला तिच्या वाढदिवसाबद्दल अनेक उत्तम शुभेच्छा.
तसेच श्री व सौ.प्राजु ह्या उभयतांना त्यांच्या विवाह जयंतीनिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा!

प्रमोदकाका

:)

'विवाहजयंती' हा शब्द आवडला! Smile

हार्दिक शुभेच्छा

दोन्ही वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा प्राजु.
रवी.

शुभेच्छा!

अरे वा! जगदीशजींना एकाच दगडात दोन पक्षी मिळाले की! Smile ह.घ्या
अनेक शुभेच्छा!
-कोलबेर

हार्दिक शुभेच्छा

प्राजु,, तुला दोन्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

--
ध्रुव

जन्म दिनु...

अजि प्राजक्ताचा (जन्म) दिनु...
वर्शे सद्धिचाचा घनु
मि. पा. लागे सजु...
जणु शोभे जगदिश्वराचि प्राजु...

वा..

अव्यक्त,
आपली चारोळी रूपी शुभेच्छा...खूप आवडली. आपल्या शुभेच्छा देण्याची पद्धात खूपच छान आहे.
धन्यवाद.

(हळवी) प्राजु

सगळ्या मिसळपाव करांचे मनापासून धन्यवाद.

बिलेटेड ........

दुहेरी अभिनंदन आणि शुभेच्छा.

सुधीर कांदळकर.