शेतकऱ्यांच्या शेताला पाणी आम्हीच पाजावे काय
नको नको त्यापेक्षा शेतकर्यांना दारु पाजा; मतेच मते
तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या.
आम्हाला तर वाटतं होतं की पाणी, वीज वगैरे गोष्टी कर भरला तर मिळतात. मते आणि पाठिंबा देऊन मिळतात हे आज पहिल्यांदाच ऐकतोय.
पवारसाहेब केंद्रात मंत्री आहेत. भारत निर्माण, पंतप्रधान सडक योजनेतून त्यांच्या मदतीने निधी आणू, असे आश्वासन त्यांनी दिले
पवारसाहेब केंद्रात आणि आपण राज्यात गेली ५ वर्षे मंत्रीच आहात ना की मंत्रालयाची शौचालये साफ करता?
स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांनंतरही लोक उघड्यावर शौचाला जातात ही दुर्दैवी बाब आहे
त्यातली एक चतुर्थांश वर्षे तर तुमचेच आणि माननीय काकांचेच राज्य आहे ना? की असे म्हणायचे आहे "आता लोकांना संडासापर्यंत ह***** आम्हीच घेऊन जावे की काय?"
आमच्याशी दगबाजी केली तर सायकलही जाणार नाही याची व्यवस्था करू
आजचा सुविचार
फुकटात वाटायला आम्ही साधू-संत नाही.
नशीब आमचे; आपण वेळीच सांगितले नाहीतर इतिहासच्या पुस्तकांमध्ये बंदी घालण्यात येणार्या संत रामदासांऐवजी आम्ही ह.भ. प. (हळूच भलतीकडे पाहणारा) संत अजितदादाचंद्ररावजी पवारजी साहेबजी बारामतीकर यांचा समावेश करायचे घाटत होतो.
लोकसभेला रा कॉ चे पुणे-मावळात झालेले पानिपत पाहता अजित पवार बरेच दिवस गप गुमान होते.
त्या पारर्श्वभुमीवर हे भाषण फारच विनोदी वाटले.
-----
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?
लेकीच्या भवितव्यासाठी पुतण्याचे पंख सकाळच्या माध्यमातून व्यवस्थित कापले जाताहेत, असं दिसतय! म्हणजे म्हणायलाही मोकळे की आम्ही घराणेशाही न करता निस्पृहपणे बातम्या छापतो! आणि पुतण्याही तेवढाच हुशार, काही बघायलाच नको! सगळाच आनंदीआनंद... :(
सरळ सरळ धमकीवजा भाषण आहे..
अशा प्रकारच्या सगळ्या नेत्यांना आपण ,'सामना' मधे हिंदुराव धोंडे पाटील च्या प्रातिनिधिक स्वरुपात बघितलेच आहे. अशा नेत्यांचे शेवटी काय होते ते पण या सिनेमात दाखवले आहे.
प्रतिक्रिया
साहेब, काय हे?
फारच विनोदी आहेत अजित पवार
बापाचे (काकाचे) राज्य आहे
>>एकदा शरद
सत्ता आणि
दादा दादा तुम्ही खच्चुन *दा
लेकीच्या
हिंदुराव
सरळ सरळ धमकीच दिली आहे.