फोटू कसे टाकू

बुध्दू बैल's picture
बुध्दू बैल in काथ्याकूट
16 Feb 2008 - 8:38 pm
गाभा: 

आपल्या प्रोफाईलवरच आपला किंवा आपल्याला हवा तो फोटू टाकता येतो का??

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2008 - 8:42 pm | इनोबा म्हणे

आयला! बुद्धूच हाईस...(ह.घ्या)
नाही रे! बैला..अजूनतरी ती सोय नाही इथे.

आमचे मेकॅनिक सायेब (म्हंजी नीलकांत) ह्यांना सांगावं लागंल किंवा सरपंचांना सांगा तुमची अडचण.

आपलाच...
इनोबा