विमुक्त in जे न देखे रवी... 4 Jul 2009 - 8:16 pm गेल्या महीन्यात Zee मराठी वर एक कविता एकली होती..... हंबरुन वासराले चाटती जवा गाय...तवा मले तीच्यामधे दिसती माझी माय... कोणाला ही कविता महीती असेल तर मला हवी आहे..... कविता