वडापाववाले,
बातमीचा दूवा दिला असता तर बरे झाले असते...
खरे तर 'ऐतीहासिक वास्तू' म्हणून ज्या वाड्याचे जतन करायले हवे,त्याबाबत असे धोरण का? एका महान क्रांतीकार्याचे घर भुईसपाट करण्याचे पातक जो कोणी आपल्या शिरी घेतोय,त्या महाभागाचा आम्ही जाहिर निषेध करतो!
नेहरु,महात्मा,इंदीरा आणि राजीव गांधींच्या नावाचा उदोउदो करणार्यांना आद्यक्रांतीकारक वासूदेव बळवंत फडकेंचा विसर पडला आहे काय?
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 7:59 pm | इनोबा म्हणे