"जाहीर निमंत्रण" पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि चर्चा

तळेकर's picture
तळेकर in जनातलं, मनातलं
15 Feb 2008 - 4:29 pm

feb 18

हे ठिकाणभाषाव्याकरणशुद्धलेखनशिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

15 Feb 2008 - 5:46 pm | मनस्वी

अक्षर सिद्धांताचा विजय असो!
कोणी मांडलाय हो हा अक्षर सिद्धांत..?

नवख्याला शास्त्रशुद्ध मराठी अभ्यास करून शिकता येईल, पण बोलीभाषेतील आणि पुरातन उच्च मराठी शिकणे आणि समजणे सोपे नाही.

तिचा सांकेतिक भाषा म्हणून उत्तम उपयोग होतो.

(सांकेतिकभाषाप्रिय) मनस्वी

विसोबा खेचर's picture

15 Feb 2008 - 6:41 pm | विसोबा खेचर

अरे मिसळपाव डॉट कॉमचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कुणी या कार्यक्रमाला जायला आणि चर्चासत्रात भाग घ्यायला तयार आहे का ते सांगा रे! तसे असल्यास कृपया मिसळपाव डॉट कॉमच्या परवानगीकरता पोष्टकार्ड पाठवून या पत्त्यावर अर्ज करा...:)

तात्या.

मनस्वी's picture

15 Feb 2008 - 7:06 pm | मनस्वी

तात्या,

मला वाटते की चर्चासत्रासाठी योग्य प्रतिनिधी तूच आहेस.
हाणून पाड सगळ्या डुढ्ढाचार्य का काय म्हणतात ते.. त्यांना!

मनस्वी

विसोबा खेचर's picture

15 Feb 2008 - 7:10 pm | विसोबा खेचर

टाईम गावला तर माझाही तोच विचार सुरू आहे. जर का तिथे कुणी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या मुद्द्यावर ट्यॅव ट्यॅव करायला लागला तर मग तो आहे आणि मी आहे! :))

असो...!

तात्या.

मला वाटते या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तात्यांनी तर यावेच पण त्या शिवाय ईतर भाषाप्रभूनीही यावे.
आपल्या संकेत स्थळावर त्यांची वाणवा मुळीच नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Feb 2008 - 12:00 am | llपुण्याचे पेशवेll

पण मी येऊन ट्यॅव ट्यॅव करणार आहे..
आणि हो ट्यॅव ट्यॅव कुठून सुरू होते आणि ढोबळ नियम कुठे संपतात हे पण विचारणार आहे. बघू कसे काय जमते ते... :)) :))
पुण्याचे पेशवे