आता पुढे काय? र रम्या यांनी Tue, 02/12/2008 - 18:26 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 3226 वाचन 💬 प्रतिसाद (3) प्रतिक्रिया रम व्यंकट Tue, 02/12/2008 - 18:36 नवीन सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली >> असहमत. एकदा रम आली की ती जात नाही हो. micro mini नंतर चतुरंग Tue, 02/12/2008 - 22:17 नवीन 'सौदामिनी'! म्हणजे झटका बसून सगळे खाडकन जागेवर येतील आणि 'फार पुढचा' विचार करणार नाहीत! चतुरंग परत.. स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 22:37 नवीन mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? परत नऊवारी कारण मुली पुर्वी परकर पोलके घालत होत्या काही काळ गेल्यानंतर परत परकर पोलके आले पण वेगळ्यानावाने ..लाँग स्कर्ट. तेव्हा काळजी करू नका मला वाटते "जुने ते सोने"
रम व्यंकट Tue, 02/12/2008 - 18:36 नवीन सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली >> असहमत. एकदा रम आली की ती जात नाही हो.
micro mini नंतर चतुरंग Tue, 02/12/2008 - 22:17 नवीन 'सौदामिनी'! म्हणजे झटका बसून सगळे खाडकन जागेवर येतील आणि 'फार पुढचा' विचार करणार नाहीत! चतुरंग
परत.. स्वाती राजेश Tue, 02/12/2008 - 22:37 नवीन mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? परत नऊवारी कारण मुली पुर्वी परकर पोलके घालत होत्या काही काळ गेल्यानंतर परत परकर पोलके आले पण वेगळ्यानावाने ..लाँग स्कर्ट. तेव्हा काळजी करू नका मला वाटते "जुने ते सोने"
प्रतिक्रिया
रम
micro mini नंतर
परत..