अभिशेक महोदय.
तुम्ही मिपावर तुमच्या स्वतःच्याच कविता लिहीत जा.
हीच कविता http://atulmungale.blogspot.com/2009/05/blog-post.html येथेही उपलब्ध आहे.
कृपया वाङ्मय चौर्य करुन मिपाकराना उल्लु बनवु नका
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
प्रतिक्रिया
मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन
=))
बेंगळुरु
अभिशेक
छान रे
काय हो
ही कविता
नका हो तात्या, असे कठोर होउ..