साला त्या 'गावाबाहेरच्या संस्थळावर' कुणा दुसर्याने माझ्या नावाशी साधर्म्य असलेले नाव घेउन कोणा तिसर्यालाच शिव्या दिल्या आहेत
मला बी आनुबव आला. तित जबाब दिला त लगोलग उडला. आता बोला. बोल्तात ना कशात काय न फाट्क्यात पाय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
चालूद्यात तुमचे पालथे धंदे पराशेट! आम्ही सगळे आहोतच "सहमत", "+१", "ज ह ब ह रा", "काय हाणलाय", "जियो", आणि इतर कंपूबाज-टाक्युलर प्रतिसाद द्यायला! ;-)
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
त्याचे काय आहे मित्रा, की कळत नकळत आपण कुणाला तरी दुखावलेले असते, कोणाची चार चौघात मस्त फिरकी घेतलेली असते... पण काहि लोकांना हि गंमत, टिंगल आवडत नाही, ते हे सगळे फार मनाला लावुन घेतात. त्यातुन तु सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा सरस आहेस हे आतुन कुठुन तरी मान्य होत नसते, अंगात तर तोंडावर राग दाखवायचे धाडस नाही आणी त्यात न्युनगंडाने पछाडलेले... मग हे लोक तुझ्या नावाचे मुखवटे घालतात आणी अजुन कोणा असेच त्यांना दुखावणार्या माणसाच्या पाठीत वार करतात.
बर्याच लोकांच्या बाबतीत असे घडते.
प्रतिक्रिया
वा!
परा मस्तच
वा.
परा
हम्म
चालूद्यात
प्रतिक्री
ज ब रा
त्याचे काय