जागु in काथ्याकूट 22 Apr 2009 - 11:37 pm गाभा: माझ्या चुलत भावाला जुळे झाले आहे. एक मुलगा एक मुलगी त्याला बारशाची आमंत्रण पत्रीका छापायची आहे. त्यात थोडे काव्य हवे आहे. प्लिज छोटी आणि छान कविता सुचवा. प्रतिक्रिया अगं तू 22 Apr 2009 - 11:40 pm | प्राजु अगं तू स्वतःच इतक्या सुंदर कविता लिहितेस.. तूच लिही ना. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ हेच म्हणतो 23 Apr 2009 - 2:29 pm | सँडी तुम्ही स्वत:च इतकं चांगलं लिहिता, त्यात तुम्हाला तुमच्या भाच्यांच्या आईवडीलांविषयी माहीती आहेच, (आणि त्यांच्या चुलत आत्या विषयीपण;)) तो धागा पकडून लिहायला घ्या! तुम्हाला जमेल लगेच... आपण आत्या झाल्याबद्दल अभिनंदन.:) राघव 23 Apr 2009 - 7:45 am | मराठमोळा राघवला भेटा.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
22 Apr 2009 - 11:40 pm | प्राजु
अगं तू स्वतःच इतक्या सुंदर कविता लिहितेस.. तूच लिही ना. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Apr 2009 - 2:29 pm | सँडी
तुम्ही स्वत:च इतकं चांगलं लिहिता, त्यात तुम्हाला तुमच्या भाच्यांच्या आईवडीलांविषयी माहीती आहेच, (आणि त्यांच्या चुलत आत्या विषयीपण;)) तो धागा पकडून लिहायला घ्या! तुम्हाला जमेल लगेच...
आपण आत्या झाल्याबद्दल अभिनंदन.:)
23 Apr 2009 - 7:45 am | मराठमोळा
राघवला भेटा..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!