✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(आपण...)

क — केशवसुमार, Tue, 02/05/2008 - 03:57

प्रतिक्रिया द्या
3341 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ध
धनंजय Tue, 02/05/2008 - 04:28 नवीन

विडंबनकाराचे शल्य

> काव्य स्वतः कशा करावे आपण? > आयत्या जमिनी या कसावे आपण... हे विडंबनकाराचे शल्य. > कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही; > ... > किती जगाला इथे छळावे आपण... आम्ही प्रतिसाद न टाकताही वाचतो, बहुतेक (कधीकधी स्वगृहाच्या पहिल्या पानावरून सरले, तर नाही वाचणे होत.) तर जरूर छळा. हं - हे बरे लक्षात आले. गझलेचे प्रत्येक कडवे स्वतंत्र असते हे माहीत होते, पण प्रत्येक ओळ स्वतंत्र मिसळून वाचता येते, हा आज साक्षात्कारच झाला मला! उदाहरणार्थ : > काव्य स्वतः कशा करावे आपण? > विडंबन हे पाडत रहावे आपण... > > कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही; > वाचकालाच दूषण द्यावे आपण... > > लिहिणार्‍याचा कुठे का दोष असतो? > मनी येईल ते खरडावे आपण... > > इतरांसाठी थोडे आपण लिहितो? > मान्य कशाला ते करावे आपण?... > > असेल चुकले कधी कधी अपुले पण > किती जगाला इथे छळावे आपण... > > 'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते > आयत्या जमिनी या कसावे आपण...
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 02/06/2008 - 19:21 नवीन

वा

धनंजयशेठ, आम्ही लोकांचे शब्द इकडे तिकडे करून विडंबने पाडतो.. तुम्ही आमच्या विडंबनाच्या ओळी इकडे तिकडे करूर अजून एक विडंबन तयार केलेत( चोर के घर मे चोरी) .. विडंबन उत्तम झाले आहे...आवडले... केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
स्वाती दिनेश Wed, 02/06/2008 - 19:20 नवीन

उत्तम!

विडंबन आणि विडंबनाचे विडंबन झकास! स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा