✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संध्याखंत

न — नंदन, Sun, 02/03/2008 - 14:09

प्रतिक्रिया द्या
10047 वाचन

💬 प्रतिसाद (19)

छान कविता

स्वाती राजेश
Sun, 02/03/2008 - 15:13 नवीन
मिसळ छानच जमली आहे. अशीच झणझणीत कविता येऊ देत. पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे या ओळी आवडल्या.
  • Log in or register to post comments

मस्तच..

प्राजु
Sun, 02/03/2008 - 20:35 नवीन
सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" या ओळी एकदम छान जमल्या आहेत. - प्राजु
  • Log in or register to post comments

सायबा,

विसोबा खेचर
Sun, 02/03/2008 - 23:21 नवीन
अरे नंदन सायबा, लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो? :) असो.. गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज या ओळी सुंदर...! तात्या.
  • Log in or register to post comments

:)

नंदन
Mon, 02/04/2008 - 12:27 नवीन
:), तात्या माका अजून पण काय कळना नाय काव्याबिव्यातला. पण वाईच जरा हुक्की इली चार ओळी लिवूची, इतकी लोका वांगडा मस्त कविता-चारोळे करतंत ता बघून. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

फार सुंदर

धनंजय
Mon, 02/04/2008 - 07:12 नवीन
अर्थगर्भ. नंदन, तुमच्या कसदार लेखणीला इतका थोडा पाझर का, हीच माझी तक्रार.
  • Log in or register to post comments

असेच

आनंदयात्री
Mon, 02/04/2008 - 16:04 नवीन
म्हणतो नंदन. सुंदर कविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सुरेख

आजानुकर्ण
Mon, 02/04/2008 - 09:11 नवीन
अप्रतिम कविता. खूप आवडली. रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत काय ओळी आहेत! (रसिक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

विशेष

बेसनलाडू
Mon, 02/04/2008 - 09:38 नवीन
शेवटची दोन कडवी विशेष आवडली. कविता छान आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वा! नंदन! तुझे अभिनंदन!

प्रमोद देव
Mon, 02/04/2008 - 10:44 नवीन
नंदनमधील काव्यगुण ह्या आधीही प्रकट झालेत. हे काव्यही सहजसुंदर झालेय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नंदन
Mon, 02/04/2008 - 12:30 नवीन
मंडळी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/04/2008 - 16:14 नवीन
नंदन, कविता आवडली.......!!! गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज आणि रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनं!!! वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खूप आवडली

ऋषिकेश
Mon, 02/04/2008 - 22:30 नवीन
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत वा! कविता फार आवडली, त्यात गुंफलेली ही सुंदर चारोळी मस्तच :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सुंदर

सुवर्णमयी
Fri, 02/08/2008 - 22:36 नवीन
कविता आवडली. अतिशय गोड आहे. सोनाली
  • Log in or register to post comments

क्या बात

स्पा
Wed, 03/02/2016 - 16:11 नवीन
क्या बात
  • Log in or register to post comments

किती सुरेख लिहितस!

यशोधरा
Wed, 03/02/2016 - 16:23 नवीन
किती सुरेख लिहितस! कित्या नाय रे लिहिणस नेहेमी!
  • Log in or register to post comments

आयला, हे कसं काय सुटलं

बॅटमॅन
Wed, 03/02/2016 - 17:04 नवीन
आयला, हे कसं काय सुटलं नजरेतुन काय की. नंदनशेठ इथेही लैच उच्च लिहितात राव.
  • Log in or register to post comments

वाह

एक एकटा एकटाच
गुरुवार, 03/03/2016 - 09:30 नवीन
वाह
  • Log in or register to post comments

सुरेख!

यशोधरा
Sun, 10/16/2016 - 14:37 नवीन
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत
  • Log in or register to post comments

नंदन

तिमा
Mon, 10/17/2016 - 07:22 नवीन
रात्र येई संस्थळी मिपाकर करिती खंत नंदन दिसे ना कुठे रुपे जरी अनंत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा