योग्य-अयोग्य

yogeshwar patil's picture
yogeshwar patil in काथ्याकूट
8 Apr 2009 - 2:56 pm
गाभा: 

स्व:ताला सेक्युलर म्हणत फिरानार्य कांग्रेस पक्षाला काल जोड्याचाच आहेर भेटला. पण यावर निरनिळ्या शंका आता लोक घेऊ लगले अहेत. पण मला पड्लेले प्रश्न हे कि हे सर्व_______
१)हा चुकीचा पायंडा आहे या पुढे लोक हाच मार्ग अवलंबण्याची भीती आहे का ?
२)की टायररला सीबीआई कडून clean cheat घेउन कांग्रेस केलेल पाप होय?

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

8 Apr 2009 - 3:45 pm | नरेश_

योगायोगाने म्हणा किंवा सहजपणे , आपण मांडलेले दोन्ही मुद्दे रास्त आहेत.

मराठी टायपींग शिकण्यासाठी इथे अवश्य भेट द्या
www.misalpav.com/node/1312

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

हरकाम्या's picture

8 Apr 2009 - 6:31 pm | हरकाम्या

या काँग्रेसच्या पापाचा घडा केंव्हा भरेल हे खुद्द देवालाही सांगता येणार नाही.