मॅन्ड्रेक in जनातलं, मनातलं 25 Mar 2009 - 1:28 pm नमस्कार. दत्तप्रसाद रानडे आणि स्वरदा गोखले ह्यांच्या 'गजल का सफर' कार्यक्रमाचे महाराष्ट्र मंड्ळ - लंडन व इतर ठिकाणि २७ मार्च ते ८ एप्रिल या कालावधित प्रयोग होणार आहेत.रसिक मिपकरानि अवश्य आनंद घ्यावा. गझलमाहिती