जयेश माधव in जे न देखे रवी... 25 Feb 2009 - 11:46 am माझ्याकडे एक फोटो आहे,एका सदाफुलीच्या पाकळीवर पाण्याचा(दवबि॑दु) थे॑ब आहे.त्यासाठी मला आपल्याकडुन चारोळ्या हव्या आहेत. बि॑बातुनी प्रतिबि॑ब दिसतसे | दवबि॑दुतुनी मोती | सदाफुलीच्या स्मितहास्यातुनी | अशी उमलली प्रिती | जयेश माधव चारोळ्याविरंगुळा प्रतिक्रिया सदाफुली 25 Feb 2009 - 11:52 am | नाना बेरके हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ? फोटो? 25 Feb 2009 - 12:03 pm | सुनील मग तो फोटो टाका की? तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. चारोळी .. 25 Feb 2009 - 12:15 pm | मनीषा (ही चारोळी म्हणता येईल का ? ) थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवर | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवर | थोडासा बदल ओ मनिशराव 25 Feb 2009 - 1:14 pm | घाशीराम कोतवाल १.२ जस मला पटल तसा बदल केला आहे पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव थेंब कोवळा अलगद उतरे मृदु पाकळीवरी | थरथर उमटे हर्षाची मग सदाफुलीवरी | बाकि तुमची चारोळी मस्त आहे ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी|| मनिशराव का 25 Feb 2009 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती मनिशराव का मनीषाताई, घा.को. ? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. स्वारी मनीषाताई 26 Feb 2009 - 10:18 am | घाशीराम कोतवाल १.२ अदिति चुक भुल द्यावी घ्यावी स्वारी बर चुक झालि ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? सदाफुली 25 Feb 2009 - 1:40 pm | पुष्कराज पाहुनी फुलल्या सदाफुलीला हसला जगदीश्वर आनंदाचे अश्रु झाले मोती कुसुमावर व्वा! 25 Feb 2009 - 9:34 pm | प्राजु वा! पुष्कराज!! मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ +१. 26 Feb 2009 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984 का 25 Feb 2009 - 9:40 pm | प्राजु का मोत्याने अंग चोरले पाहूनी तो रवीकर म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो, येऊ नको लवकर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ छान 26 Feb 2009 - 10:29 am | पुष्कराज छान ,सुंदर प्राजु १ प्रयास 26 Feb 2009 - 10:56 am | JayGanesh तीचे गुलाबी गांल, आज ''सदाफुली' झालेत, माझे 'अश्रु' सुध्दा लगेच, आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत. जयेश, 26 Feb 2009 - 12:06 pm | जागु जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या. हास्य तुझे सदाफुलीचे दवबिंदु ही माझी प्रित मोत्यासम सांभाळशिल का पाकळीवरील माझे मित. चु.भु.द्या.घ्या.
प्रतिक्रिया
25 Feb 2009 - 11:52 am | नाना बेरके
हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ?
25 Feb 2009 - 12:03 pm | सुनील
मग तो फोटो टाका की?
तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
25 Feb 2009 - 12:15 pm | मनीषा
(ही चारोळी म्हणता येईल का ? )
थेंब कोवळा अलगद उतरे
मृदु पाकळीवर |
थरथर उमटे हर्षाची मग
सदाफुलीवर |
25 Feb 2009 - 1:14 pm | घाशीराम कोतवाल १.२
जस मला पटल तसा बदल केला आहे
पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव
थेंब कोवळा अलगद उतरे
मृदु पाकळीवरी |
थरथर उमटे हर्षाची मग
सदाफुलीवरी |
बाकि तुमची चारोळी मस्त आहे
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
25 Feb 2009 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मनिशराव का मनीषाताई, घा.को. ?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
26 Feb 2009 - 10:18 am | घाशीराम कोतवाल १.२
अदिति चुक भुल द्यावी घ्यावी
स्वारी बर चुक झालि
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
25 Feb 2009 - 1:40 pm | पुष्कराज
पाहुनी फुलल्या सदाफुलीला
हसला जगदीश्वर
आनंदाचे अश्रु झाले
मोती कुसुमावर
25 Feb 2009 - 9:34 pm | प्राजु
वा! पुष्कराज!! मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Feb 2009 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll
मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
25 Feb 2009 - 9:40 pm | प्राजु
का मोत्याने अंग चोरले
पाहूनी तो रवीकर
म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो,
येऊ नको लवकर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Feb 2009 - 10:29 am | पुष्कराज
छान ,सुंदर प्राजु
26 Feb 2009 - 10:56 am | JayGanesh
तीचे गुलाबी गांल,
आज ''सदाफुली' झालेत,
माझे 'अश्रु' सुध्दा लगेच,
आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत.
26 Feb 2009 - 12:06 pm | जागु
जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या.
हास्य तुझे सदाफुलीचे
दवबिंदु ही माझी प्रित
मोत्यासम सांभाळशिल का
पाकळीवरील माझे मित.
चु.भु.द्या.घ्या.