तिची रुणूझुणू चाल--- — पुष्कराज, Mon, 02/16/2009 - 18:05 प्रतिक्रिया द्या 1247 वाचन 💬 प्रतिसाद (2) छान प्रयत्न. राघव Mon, 02/16/2009 - 18:16 नवीन तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे माझ्या मनातिल गाणे येइ तिच्या ओठावर हे आवडले. मुमुक्षु आवडली मीनल Mon, 02/16/2009 - 20:05 नवीन मस्त आहे कविता. `तिचा मोकळा वावर ` पुन्हा पुन्हा येणे परिणाम कारक आहे. कदाचित ते शिर्षक अधिक चांगले वाटले असते. पण `तिची रुणूझुणू चाल`` हेही आकर्षक आहे . म्हणजे --तिचा मोकळा वावर रुणूझुणू चालीतून आहे. मस्त. मीनल.
छान प्रयत्न. राघव Mon, 02/16/2009 - 18:16 नवीन तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे माझ्या मनातिल गाणे येइ तिच्या ओठावर हे आवडले. मुमुक्षु
आवडली मीनल Mon, 02/16/2009 - 20:05 नवीन मस्त आहे कविता. `तिचा मोकळा वावर ` पुन्हा पुन्हा येणे परिणाम कारक आहे. कदाचित ते शिर्षक अधिक चांगले वाटले असते. पण `तिची रुणूझुणू चाल`` हेही आकर्षक आहे . म्हणजे --तिचा मोकळा वावर रुणूझुणू चालीतून आहे. मस्त. मीनल.
छान प्रयत्न.
आवडली