ताज्या बातमी नुसार कांगारुंच्या ७ विकेटस गेल्या असुन धावसंख्या २४३ आहे भारत जिंकणारच
कांगारुंना जीकण्या साठी ४१३ धावा पाहिजेत
३ विकेटस १७० धावा
ऑन् लाईन स्कोर साठी लॉग ऑन करा
http://imsports.rediff.com/score/in_match8579.html
दिनेश - सुर्य
फ़ार मजा आली....भारताने नेटाने खेळ केला आणि आस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला जबरदस्त उत्तर दिले....
...सिडनी टेस्ट नंतर "जाउदेत, पळून या, खेळू नका."असे सांगणार्यांना मी नेहमी उत्तर देत असे, " त्यापेक्षा खेळा आणी पुढची टेस्ट जिंकून दाखवा..."....तसे खरेच आपल्या लोकांनी करून दाखवले, माझा विश्वास बसत नाहीये....
प्रतिक्रिया
नक्कीच! पण.....
१७५/५
२२९/७
ताज्या
८ विकेट्स
भारत
आणि भारत जिंकला एकदाचा.....
'वाका' कांगारुंनो वाका!
'वाका' कांगारुंनो वाका!
एकदम जोरदार अभिनंदन...
विक्रम