सिनेमा, नाटक, पुस्तक इ. आपण अनुभवून ठरवायचं चांगला किंवा वाईट.
कुणी चांगला / वाईट म्हणून कलाकृती वाईट ठरत नाही / ठरू नये.
आमचे २ पैसे !! :)
'शोले' ठीक होता म्हणणारे मित्र आहेत आणि 'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान' आवडीनं पाहिलेलेसुद्धा मित्र आहेत :)
'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान' चं परीक्षण वाचायला आवडेल..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
मी पाहिला नाहीये हिंदीत.
>> हिंदी आणि मराठी यापैकि उत्तम कोणता?
'अल्ला