त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ...
नाही. कुणालाच आमंत्रण नाही. आम्ही दोघंच एखाद्या अज्ञात समुद्रकिनारी जाऊन दोन दिवस राहणार आहोत! ;)
तात्या क्रॉफर्ड.
ह्म्म्म !
गुप्त भेट :?
चला, आमच्या तर्फे वाढदिवसांच्या शुभेच्छा द्या म्हणजे झालं !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
जरा जनाची नाही, तर वयाची तरी लाज बाळगा रे!
पस्तिशी, चाळिशी, पंचेचाळिशी पार केलीत की रे तुम्ही! घडोघडी धाग्यांतून, प्रतिसादांतून, प्रति-प्रतिसादांतून बायकोचे, मुला-मुलीचे, लग्नाचे, संसाराचे दाखले देता, आणि त्या सटवीसमोर लाळ गाळता होय?
लाजा तरी कशा वाटत नाहीत तुम्हाला?
कधीतरी आमच्यासारख्या (तिशी-पस्तिशीच्या मधल्या) तरुणांना संधी द्या रे लेको!! :X
श्री तात्यांच्या घरी संक्रांतिच्या हळदि कुंकवाला सिंडि आली असता
तात्यानु हे खर आहे का ? येण्याचे प्रयोजन काय होते ?
घरी संक्रांतिच्या हळदि कुंकवाला ईथे विशेष महत्व आहे ;-)
वाढदिवसाच्या दिवशी मी शिंडीबाईला तिच्या खापरपणजोबांच्या बाजारात (क्रॉफर्ड मार्केटात) नेऊन नवीन आलेले हापूस आंबे घेऊन देणार आहे. तात्यांनी तोशीस करू नये. माझ्याशी संपर्क साधावा. आंबे घेऊन दिल्यावर ती परस्पर यष्टीत (विमानात) बसेल आणि तिच्या गावी जाईल.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
खराटाराव
क्रॉफर्ड मार्केटात नवीन आलेले हापूस आंबे .... प्लॅन झकास आहे. शिंडीवर तत्याने माया पातळ केली का ? ;-)
तुमच्याशी संपर्क कोठे साधायचा काही फोनं वगैरे द्या ईथे...
माझा फोन नं ९८अंअंअं***** (आयडियाच्या जाहिरातीच्या चालीवर म्हणावे) ;)
मी का म्हणून सांगू. तुम्ही सगळे माझा मोबाईल जॅम कराल की लेको डायलून डायलून !!!
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
प्रतिक्रिया
अरे वाह,
आमंत्रण
त्यांचा
ह्म्म्म !
शुभेछ्छा
बेष्ट
एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेटम्हणून दिला जाईल
तात्या,
मिपा वरच्या म्हातार्यांनो,
कधीतरी
अभिजितराव,
सिंडी
From अविनाश
श्री
मार्केटात
खराटाराव क
माझा
२०
२०
२०
शिंडी डे
सुधारणा व्हावी.
१ नंबर
छायाचित्र
उद्या हा