या सुन्दर जगात व विवेक विद्वास यांनी Tue, 01/15/2008 - 14:19 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2931 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया ध धमाल मुलगा Tue, 01/15/2008 - 14:53 नवीन अरे.. कविता कोणाची आहे ते पण लिहित जा रे. नाहीतर ती चोरी ठरते. निदान आरोपीच्या पि॑जर्यात तरी उभाराव॑ लागत॑. असो, मिपावर तुझे स्वागत असो. Log in or register to post comments व विसोबा खेचर Tue, 01/15/2008 - 15:30 नवीन सुंदर! पाहुन हात तिचा दुसर्या हाती... असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... क्या बात है! तात्या. Log in or register to post comments स स्वाती राजेश Tue, 01/15/2008 - 16:12 नवीन छानच छानच लिहिले आहे. मागायचा असतो देवाकडे... हात तिचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... या ओळी वाचून हसु आले,:))) Log in or register to post comments प पेशवे बाजीराव तिसरे गुरुवार, 01/17/2008 - 16:29 नवीन सही कावळ्या मस्त लिहीली आहेस... Log in or register to post comments श शुचि Sat, 07/24/2010 - 04:02 नवीन मस्त!! सवतच मस्त!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला|| Log in or register to post comments
ध धमाल मुलगा Tue, 01/15/2008 - 14:53 नवीन अरे.. कविता कोणाची आहे ते पण लिहित जा रे. नाहीतर ती चोरी ठरते. निदान आरोपीच्या पि॑जर्यात तरी उभाराव॑ लागत॑. असो, मिपावर तुझे स्वागत असो. Log in or register to post comments
व विसोबा खेचर Tue, 01/15/2008 - 15:30 नवीन सुंदर! पाहुन हात तिचा दुसर्या हाती... असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... क्या बात है! तात्या. Log in or register to post comments
स स्वाती राजेश Tue, 01/15/2008 - 16:12 नवीन छानच छानच लिहिले आहे. मागायचा असतो देवाकडे... हात तिचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... या ओळी वाचून हसु आले,:))) Log in or register to post comments
प पेशवे बाजीराव तिसरे गुरुवार, 01/17/2008 - 16:29 नवीन सही कावळ्या मस्त लिहीली आहेस... Log in or register to post comments
श शुचि Sat, 07/24/2010 - 04:02 नवीन मस्त!! सवतच मस्त!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला|| Log in or register to post comments
प्रतिक्रिया
अरे..
सुंदर!
छानच
सही
मस्त!! सवतच