एक वेगळा आनंद -

मॅन्ड्रेक's picture
मॅन्ड्रेक in काथ्याकूट
23 Jan 2009 - 6:24 pm
गाभा: 

बाय को माहेरी जाणार / गेल्यावर ज्या पद्धतिने पुरुष वर्ग आनंदित होतो ,
त्याच प्रमाणे नवरा माहेरी ( आई कडे / कामा़निमित्त ) बाहेर गावी गेल्यावर
माहिला आनंदित होत असतिल का?

प्रतिक्रिया

दशानन's picture

23 Jan 2009 - 6:28 pm | दशानन

मला माहीत नाही आहे तुम्हाला माहीत नाही का ?

* अनुभवसिध्दहिनता

(अविवाहित) राजोबा खेचर

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jan 2009 - 7:05 pm | परिकथेतील राजकुमार

होत असाव्यात !
मैत्रीणींना जमवुन दारु सुद्धा पित असाव्यात ! आपले अनुभव वाचण्यास आवडेल !

एकटा जीव सदाशीव !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

योगी९००'s picture

23 Jan 2009 - 7:01 pm | योगी९००

सोप्पं आहे.. तुमच्या बायकोला विचारा हा प्रश्न..

खादाडमाऊ

विनायक प्रभू's picture

23 Jan 2009 - 7:04 pm | विनायक प्रभू

रोज बाहेर कधी जातो ह्याची वाट बघतात हे तुम्हाला माहीत नाही. असो. असतात काही समज.

संदीप चित्रे's picture

24 Jan 2009 - 3:03 am | संदीप चित्रे

सरांबरोबर सहमत :)

टारझन's picture

24 Jan 2009 - 8:18 am | टारझन

मॅणड्रेक - द लिणक्स का ? वा !!

भौ ... धागा अंमळ कैच्याकै वाटला ..
आपला विंटरेष्ट णक्की लोकांच्या बायकांत की स्वतःच्या ? त्या दृष्टीणे उत्तर द्यायला हो ;)
हे असले धागे काढण्यापेक्षा एखादा स्पाय हायर करा .

- (स्पाय००७) टार्स बाँड

सुचेल तसं's picture

24 Jan 2009 - 10:14 am | सुचेल तसं

तुमचं लग्न झालं आहे का? असल्यास, तुम्ही बाहेरगावी जाताना बायकोचा चेहेरा आनंदी आणि परत आल्यावर दु:खी होतो का? असल्यास प्रत्येक वेळी होतो का कधीतरी होतो? प्रत्येक वेळी होत असल्यास आपल्या संसाराविषयी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.. कधीतरीच होत असल्यास जास्त मनाला लावून घेऊ नये.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

वृषाली's picture

24 Jan 2009 - 3:34 pm | वृषाली

एखादा गुप्तहेर हायर करा.थोडेफार पैसे जातील.पण अशा शंका मनात उद्भवणार नाहीत.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

महेंद्र's picture

24 Jan 2009 - 5:27 pm | महेंद्र

लग्नानंतरची पहिली १० वर्षं.. नाराज ...
नंतर आपल्या माहेरच्यांना बोलाउन पारटि करित असेल..
http://kayvatelte.wordpress.com