संक्रांतीच्या..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
15 Jan 2008 - 1:35 am

मंडळी,
सगळ्या मिसळपाव वासियांना मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..!
तिळगुळ खाऊन इथे गोडच बोलू.. शिव्याशाप नको.

- प्राजु.

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

राजे's picture

15 Jan 2008 - 8:38 am | राजे (not verified)

माझे शब्द.... करुन तुम्हाला ही मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..!

राजे

राजे
(*हेच राज जैन आहेत)

माझे शब्द....

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा...

तात्या.

इनोबा म्हणे's picture

15 Jan 2008 - 11:03 am | इनोबा म्हणे

तिळगुळ घ्या,गोड गोड लिहा...
मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!

अवलिया's picture

15 Jan 2008 - 11:17 am | अवलिया

मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा...

नाना

स्वाती राजेश's picture

15 Jan 2008 - 4:24 pm | स्वाती राजेश

मिसळपावकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
तिळगुळ घ्या गोड बोला.

ब्रिटिश टिंग्या's picture

15 Jan 2008 - 5:39 pm | ब्रिटिश टिंग्या

सर्व मिसळपावकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
तिळगुळ घ्या आणि 'दररोज' गोड बोला.

-छोटी टिंगी

सुनील's picture

15 Jan 2008 - 6:42 pm | सुनील

हो, लिहा गोड गोड. बोला गोड गोड. आणि शिव्या घाला त्याही गोड गोड !!

(गोडबोले) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.