✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खंजीर - भाग २

ह
हुप्प्या यांनी
Mon, 01/19/2009 - 00:55  ·  लेख
लेख

Book traversal links for खंजीर - भाग २

  • ‹ खंजीर - भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4781 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

हा हा

जृंभणश्वान
Mon, 01/19/2009 - 02:01 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

हहहाहाहा..

प्राजु
Mon, 01/19/2009 - 02:01 नवीन
आई गं...! इतका मोठ्ठा पोपट! तो ही सप्तरंगी!!!!!!!!!!!!!! मेड इन चायना .. असं वाचल्यावर तुमची काय अवस्था झाली असेल याची कल्पना नक्कीच आली. शेवट मात्र कथेचा एकदम अनपेक्षित..! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आयला लय भारी..

योगी९००
Mon, 01/19/2009 - 03:27 नवीन
आयला लय भारी.. मजा आली गोष्ट वाचून... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे.

शितल
Mon, 01/19/2009 - 06:43 नवीन
पण कसले फसविले हो तुम्हाला त्या दुकानदाराने त्याचे वाईट वाटले. :(
  • Log in or register to post comments

हा हा हा !!

अनिल हटेला
Mon, 01/19/2009 - 07:02 नवीन
लिहिले होते, "मेड इन चायना २००३" !!! मस्त मामू बनवला !!!! :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

हा हा हा हा हा हा हा

llपुण्याचे पेशवेll
Mon, 01/19/2009 - 08:28 नवीन
पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

ठो ...

सुक्या
Mon, 01/19/2009 - 08:40 नवीन
काय फिरवली गोष्ट हो .. शेवट वाचल्यावर हासुन हासुन मुरकुंडी वळाली. स्वातंत्र्याच्या लढा ते डायरेक्ट मेड इन चायना. आयला आजकाल कुनीही फसवतो हो. पन तुमचा एकदम ठरवुन पोपट केला बुवानं. =)) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

हे हे हे..

मदनबाण
Mon, 01/19/2009 - 08:42 नवीन
भारी गंडवल तुम्हाला !!!! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

लई भारी

अभिरत भिरभि-या
Mon, 01/19/2009 - 08:49 नवीन
राजस्थान टू चायना हे हे हे =))
  • Log in or register to post comments

मस्तच.

अवलिया
Mon, 01/19/2009 - 09:10 नवीन
मस्तच. :) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Mon, 01/19/2009 - 09:56 नवीन
"गुडनेस ग्रेशियस मी" नावाची एक सुंदर बीबीसीवर मालीका होती त्यात साधारण अश्या प्रकारचे एक स्केच होते ज्याचा व्हिडिओ मला सापडला नाही. हा एक नमुना .
  • Log in or register to post comments

मार डाला

बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/19/2009 - 11:50 नवीन
मार डाला मामू!!!!!! :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

शेवट

वृषाली
Mon, 01/19/2009 - 12:12 नवीन
शेवट अनपेक्षित ! मस्तच गोष्ट.
  • Log in or register to post comments

सुरक्षित

विनायक प्रभू
Mon, 01/19/2009 - 12:18 नवीन
सुरक्षित ठीकाणी इतिहास जपुन ठेवावा.
  • Log in or register to post comments

मस्तच!

यशोधरा
Mon, 01/19/2009 - 13:08 नवीन
मस्तच! राजस्थान टू चायना!! =))
  • Log in or register to post comments

अनपेक्षित...

केवळ_विशेष
Mon, 01/19/2009 - 17:21 नवीन
शेवट... १ ला भाग वाचला तेव्हा वाटलं की काहीतरी जबरी कथा वाचायला मिळेल...:) असो... अनपेक्षित टर्न...
  • Log in or register to post comments

मस्तच

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/19/2009 - 18:04 नवीन
ह. ह. पु. वा. मस्त्तच वळण दिले भौ कथेला ! आवडले एकदम. पु.ले.शु. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हा हा हा!

चतुरंग
Tue, 01/20/2009 - 00:12 नवीन
मस्तच ट्विस्ट गोष्टीला! गोड बोलून तुमच्या पाठीत खुपसलान की 'खंजीर' दुकानदाराने!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा