दह्यातलि बटाटा रस्सा भाजि

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
18 Jan 2009 - 9:59 pm
गाभा: 

खुप म्हणजे खुप दिवस झाले..त्या वेळि लक्ष्मी रोड वर[पुण्याच्या] संतोष भुवन नावाचे हॉटेल होते..आता तिथे ते हॉटेल नाहि व कापडाचे दुकान आहे..त्या हॉटेल चि एक खास डिश होति..दह्यातलि बटाटा रस्सा भाजि व पु~या...भाजिवर तर्रि मारलेलि असायचि व पहिल्या घासाला हमखास ठसका लागायचा...खुप चवदार डिश होति ति..आता ते हॉटेल राहिले नाहि तर कुणास माहित असल्यास कुणी त्या दहिबटाटा रस्सा भाजिचि रेसिपि सांगु शकेल काय?????
महत्वाचे....क्रुपया पुरिचि रेसिपि सांगण्याचि तसदि घेवु नये.