आभार
आमच्या आधि या दुनियेत आलेल्या सगळ्याचे आभार,
हो तर तुमच्या शिवाय हि सुंदर स्वच्छ (? )दुनिया बघायला कशिमिळालि असति आम्हा पामरांना ?
! तुमच्या शिवाय का हि लेकुरे उदंड झाहली !
! नग्व्या मिळेना चड्डी ,भुक्या मिळेना भाकरी!
!पियाला पानि नाहि पन भरभरुन मिळ्ते हातभट्टि!
तुमच्याच तर सगळ्या लिला आहेत , म्हनुनच तर आम्हा समद्यांचा आर्जुन झाला आहे,
आमच्या राज्य कर्त्या चिच बात घ्या ,पुरता अर्जुन झालय त्यांचा ,
जनतेचि अर्धवट साथ, पाठींब्या चा स्वार्थी हाथ,
त्यात म्हागाई चि वरात, दहशत वाद टाकतोय कात,
झगडा द्यायचा कुनाशि आणी खुर्चि टिकवाय चि कशि? समदा अर्जुन झालेला,
एक सवय आमच्या नेत्यां ना फार जडलि आहे कहि झालं कि शेजारच्या च्या नावावर टाकुन मोकळे,
मगते काय बि आसु दे ,,, ईथ पर्यंत कि उद्या यांच्या घरि बाळ झाल कि याना शेजारि आठ्वत आसेल....
जनतेचि दशा त्याकिंदा वाईट.....
गल्लीबोळात ईस्त्रि टाईट...
विकासाच्या नावानं च्यांग भल...
म्हनुनच आम्चे होतात हाल....
पन तरिबि अमि खुश आहो त आम्हाला आम्च्या देशा चा आभिमान आहे .....
शेजारि आम्च्या लोकशहि च्या मंदिरा वर दिवसा क करे ना हल्ला .....
आम्हि मारु फक्त चार्या वर डल्ला.........
आम्हा ला मिळ्तो ना आमचा ड्ल्ला.......
अजुन गाठायचाय लबचा पल्ला......
आभार तुम्चे आम्चे माय बापा .....
ईकडे सेझ तिकडे आयटी..
शेतकर्याच्या आला पोटी...
त्याला मिळेना खालिचद्दी हाथी पाटी....
पन ऊद्या दीसेल त्याच्या हाती....
कटोरा नाहि तर वाटी....
ता. क. लेखक शिकत आहे......
प्रतिक्रिया
17 Jan 2009 - 8:45 am | llपुण्याचे पेशवेll
कविता छानच आहे. आणि वेदना वाढवणारी आहे.
आमच्या राज्य कर्त्या चिच बात घ्या ,पुरता अर्जुन झालय त्यांचा ,
जनतेचि अर्धवट साथ, पाठींब्या चा स्वार्थी हाथ,
त्यात म्हागाई चि वरात, दहशत वाद टाकतोय कात
पण हेही शेवटी खरेच ना! जनता जशी तसाच राजा मिळतो.
(व्यथित)
पुण्याचे पेशवे
Since 1984
17 Jan 2009 - 8:55 am | अनिल हटेला
>>ता. क. लेखक शिकत आहे......
हरकत नाही ,छान प्रयत्न आहे..
जनतेचि अर्धवट साथ, पाठींब्या चा स्वार्थी हाथ,
त्यात म्हागाई चि वरात, दहशत वाद टाकतोय कात,
झगडा द्यायचा कुनाशि आणी खुर्चि टिकवाय चि कशि?
सहमत ..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..