किती वेळा ?

ब्रिटिश टिंग्या's picture
ब्रिटिश टिंग्या in काथ्याकूट
10 Jan 2008 - 9:50 pm
गाभा: 

एकाच वेळी ४ सनिल पांगे?

सक्रिय सदस्य
सध्या 13 सदस्य आणि 11 पाहुणे आलेले आहेत.
हजर सभासद
छोटी टिंगी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सनिल पांगे
व्यंकट
सहज
सनिल पांगे
सुधीर कांदळकर
सनिल पांगे
सनिल पांगे

चतुरंग

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2008 - 10:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे होते कधी तरी त्या साठी असा चर्चा प्रस्ताव घेऊन येणे बरे नव्हे असे वाटते.

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jan 2008 - 10:13 pm | ब्रिटिश टिंग्या

बिरूटेकाका,
पहिल्यांदाच संकेतस्थळावर असं बघितलं. गंमत वाटली म्हणून सर्वांना सांगितलं....
काही चुकलं असेल तर काढून टाकतो. लेकराला माफ करा........कोणालाही दुखवण्याचा विचार अजिबात नव्हता.
|

|

|

बाकी टेस्टींगचा जॉब करत असल्यामुळे कुठेही 'बग' काढण्याची सवय आहे आम्हाला ;)

आपला,

(टेश्टर) छोटी टिंगी

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jan 2008 - 10:23 am | llपुण्याचे पेशवेll

वाहवा! चला आमच्या जातीचे कोणीतरी भेटले. मी पण टेस्टींग मधे आहे.
पुण्याचे पेशवे

ध्रुव's picture

11 Jan 2008 - 11:37 am | ध्रुव

अरेच्चा, मी पण टेस्टींगचे काम करतो.
पुण्यामध्ये एका हॉटेलामध्ये आहे. कुठलाही पदार्थ केला गेला की मला टेस्ट दिल्याशिवाय हॉटेलात आलेल्यांना मिळत नाही. पण तुम्ही हे बग वगैरे काय बोलताय?? खाण्यात किडे?? बापरे... :)
--
ध्रुव

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2008 - 4:47 pm | सुधीर कांदळकर

या मुंगीसदृश टिंगीचे चावणे गुदगुल्यासमान आहे. ती फक्त हत्तीलाच लोळवू शकते. आपल्याला नाही. कांही लहान मुले प्रसाद चांगला असल्यास ४ - ५ वेळा घेत. काही मुले दोन्ही हात पुढे करतात. मिसळपाव चवदार आहेच. सनिलना गुरुवारी उपवास असावा. म्हणून चार वेळा खावासा वाटला.

देवदत्त's picture

13 Jan 2008 - 5:50 pm | देवदत्त

एकाच वेळी एक माणूस ४ ४ वेळा दिसतो,प्रतिक्रियाही आहेत हे चांगले आहे हो.

पण गेल्या १८ तासात मिसळपावावर एकही प्रतिक्रिया किंवा लेख नाही :((