✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणपतीला स्वेटर

ल — लिखाळ, Wed, 01/07/2009 - 22:58

प्रतिक्रिया द्या
3268 वाचन

💬 प्रतिसाद (13)

वा..! एक

विसोबा खेचर
Wed, 01/07/2009 - 23:43 नवीन
वा..! एक वेगळीच वैचारिक कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Wed, 01/07/2009 - 23:49 नवीन
सहमत स्वेटरवर चर्चा करुन घाम आला. स्वेटरच काढून टाकला अंगातला -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+२

छोटा डॉन
गुरुवार, 01/08/2009 - 07:02 नवीन
एक उत्तम वैचारीक कविता आहे असेच म्हणतो ... >>स्वेटरवर चर्चा करुन घाम आला. स्वेटरच काढून टाकला अंगातला असु शकेल कदाचित ... आम्हाला मात्र स्वेटरवर चर्चा करुन हुडहुडी भरली, तशाच अवस्थेत माळ्यावर चढतो , तिथला वळचणीत टाकलेला स्वेटर काढला आणि मस्तपैकी झटाकुन अंगात घालुन गुडुप्प झोपलो. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

खरंच वेगळीच आहे कविता.

प्राजु
Wed, 01/07/2009 - 23:54 नवीन
ही चर्चा वाचून खरंच बाप्पाला घाम फुटला असेल आणि त्याने स्वेटर काढला असेल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कविता

मुक्तसुनीत
Wed, 01/07/2009 - 23:59 नवीन
माफ करा , पण कवितेची वीण विसविशीत वाटली :-)
  • Log in or register to post comments

घाई गडबडीत

अवलिया
गुरुवार, 01/08/2009 - 00:02 नवीन
घाई गडबडीत स्वेटर... आपल कविता विणली त्यामुळे असेल. जावु द्या ... बाप्पाला सगळे चालते. गणपती बाप्पा मोरया !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

आपण जाणकार

लिखाळ
गुरुवार, 01/08/2009 - 03:50 नवीन
आपण जाणकार आहात. माफी कसली; स्वेटर घातल्यावर जर थंडी वाजली तर तसे म्हणायला हरकत काय? :) नाना म्हणतात तसे घाई गडबडीत स्वेटर विणला. नव्यानेच विणकाम चालू केले आहे. खरेतर आधी पायमोजे वगैरे पासून सुरुवात करायला पाहिजे होती. एकदम स्वेटर म्हणजे मोठीच उडी ;) -- लिखाळ. हल्ली क्रोशाच्या सुया वाकड्याच मिळतात. नीट विणकाम करता येत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

"अंधश्रद्धा" की "जुन्याच रूढीत आधुनिक बदल"?

धनंजय
गुरुवार, 01/08/2009 - 03:41 नवीन
मूर्तीला वस्त्रे चढवायची प्रथा जुनी आहे. लोकरीची वस्त्रे चढवली काय, आणि रेशमाची चढवली काय... (वेगवेगळे धागे आहेत हे पटत नाहीत.) साखळीटाका म्हणजे क्रोशेचा स्वेटर आहे, वाटते.
  • Log in or register to post comments

क्रोशाचाच

लिखाळ
गुरुवार, 01/08/2009 - 03:47 नवीन
:) क्रोशाचाच आहे. श्रद्धा असे मानणे आणि अंधश्रद्धा असे मानणे हे दोन धागे. (लोकर टू प्लाय आहे ;) ) देवाला वस्त्र नेसवणे जुनीच पद्धत आहे हे बरोबरंच. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मस्त

आनंदयात्री
गुरुवार, 01/08/2009 - 13:02 नवीन
मस्त कविता लिखाळराव !!
  • Log in or register to post comments

+१

वेताळ
गुरुवार, 01/08/2009 - 13:17 नवीन
सहमत वेताळ
  • Log in or register to post comments

प्रतिसादा

लिखाळ
गुरुवार, 01/08/2009 - 19:28 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. --(विणकर) लिखाळ. माझी अनुदिनी
  • Log in or register to post comments

मस्तच विणलाय स्वेटर! :)

चतुरंग
गुरुवार, 01/08/2009 - 21:17 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा