✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

!! केयर टेकर !!

अ
अनिल हटेला यांनी
Fri, 01/02/2009 - 17:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8188 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

अनील शेठ

रामदास
Fri, 01/02/2009 - 17:45 नवीन
काय मस्त झाली आहे कथा. गेल्या आठवड्याच्या तारखा असल्यामुळे भिती वाटली बाबा !
  • Log in or register to post comments

भ्या वाटतंय!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/02/2009 - 17:52 नवीन
का समदे भ्या दावायला लागले आजकाल? :( कथा छान बरं का. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

कथा छान

अवलिया
Fri, 01/02/2009 - 17:54 नवीन
कथा छान बरं का अनिल शेठ !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

येकदम

झेल्या
Fri, 01/02/2009 - 18:14 नवीन
येकदम डेंजरस.. एखाद्या रहस्यमय कादंबरीचा भाग वाट्तोय...! भन्नाट..! -झेल्या
  • Log in or register to post comments

छान झाली

अनामिक
Fri, 01/02/2009 - 19:15 नवीन
छान झाली आहे कथा... अनामिक
  • Log in or register to post comments

जरा हटके

कपिल काळे
Fri, 01/02/2009 - 20:40 नवीन
हटेल्या, एकदम हटके लिहिलंय. मस्त जमली आहे.
  • Log in or register to post comments

मस्त रे अनिल!

चतुरंग
Fri, 01/02/2009 - 21:13 नवीन
एकदम हटेली कथा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

बाप रे!

रेवती
Fri, 01/02/2009 - 21:33 नवीन
तारखा जसजश्या पुढे सरकत होत्या, तशी भीतीही वाढत होती. कथा छानच. रेवती
  • Log in or register to post comments

अरे, अश्या

नन्या
Fri, 01/02/2009 - 22:16 नवीन
अरे, अश्या कथा तर सुहास शिरवळकर लीहीत. आता कोण लीहीतो? आणी कोण वाचतो?
  • Log in or register to post comments

सरस कथा

टुकुल
Fri, 01/02/2009 - 22:18 नवीन
खुपच मस्त लिहल आहे, भिती वाटली वाचताना..... हा सोमाटणा फाटा बर्‍याच कथांमधे डोकावतोय... पुढच्या वेळी तिथुन गाडी चालवताना या कथा आठवतील. :SS :SS घाबरलेला, टुकुल.
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा..

प्राजु
Fri, 01/02/2009 - 22:27 नवीन
मस्तच. हटेले भाय.. ष्टोरी भी हटेली है आपकी..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेच

विसोबा खेचर
Sat, 01/03/2009 - 08:10 नवीन
हेच बोल्तो..! ष्टोरी मस्तच..:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

छान जमली आहे

लवंगी
Fri, 01/02/2009 - 23:03 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments

मस्त कथा

योगी९००
Sat, 01/03/2009 - 00:31 नवीन
विषेशतः डायरी चा भाग तर खुपच थरारक... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

मस्तच रे

घाटावरचे भट
Sat, 01/03/2009 - 03:28 नवीन
मस्तच रे अनिलभौ!!!
  • Log in or register to post comments

अन्या

मदनबाण
Sat, 01/03/2009 - 04:40 नवीन
अन्या मस्तं लिवलया तु.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

सह्ही

शितल
Sat, 01/03/2009 - 05:10 नवीन
भयकथा एकदम फक्कड जमली आहे. :)
  • Log in or register to post comments

फार सुंदर!

संजय अभ्यंकर
Sat, 01/03/2009 - 09:57 नवीन
अनिलशेठ! मानलं! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!!

अनिल हटेला
Sat, 01/03/2009 - 13:27 नवीन
वरील सर्वाचे मनापासुन आभार !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

झकास

विनायक प्रभू
Sat, 01/03/2009 - 13:30 नवीन
असेच म्हणतो;
  • Log in or register to post comments

क बोल्तो

ब्रिटिश
Sat, 01/03/2009 - 13:38 नवीन
क बोल्तो आनीलभाव ? यकदम हटेली स्टोरी लय भारी लय भारी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

मस्तच.......

वेताळ
Sat, 01/03/2009 - 21:53 नवीन
खुपच थरारक...लगेरहो वेताळ
  • Log in or register to post comments

कथा छान

नितिन थत्ते
Sun, 01/04/2009 - 11:33 नवीन
कथा छान झाली आहे ...... पण सगळे मरणाच्या गोष्टी का लिहायला लागले आहेत? सगळ्यांची जगायची इच्छा संपली काय? की सगळ्यांना मरण दिसायला लागले आहे?
  • Log in or register to post comments

मस्त्त

परिकथेतील राजकुमार
Sun, 01/04/2009 - 14:51 नवीन
मस्तच कथा आहे अनिलभौ. एकदम सु.शीं. ची आठवण आली :) शेवट तर छानच. सु.शीं. चा निस्सिम भक्त |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लैच...

केवळ_विशेष
Mon, 01/05/2009 - 11:55 नवीन
पावरबाझ रे!...च्यायला सुसाट वाचत सुटलो ष्टार्टिंग पासून्...शेवटपर्यंत्...मस्त रंगवली आहेस गोष्ट! पुलेशु
  • Log in or register to post comments

भारी लिहिलंय !

मैत्र
Mon, 01/05/2009 - 12:28 नवीन
स्टाइल मस्त आहे ... उत्कंठा वाढवत नेली आहे... पण शेवटी कळलं नाही :(
  • Log in or register to post comments

भयकथा

मनीषा
Mon, 01/05/2009 - 13:05 नवीन
आवडली ..
  • Log in or register to post comments

झकासच रे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/05/2009 - 15:44 नवीन
हटके एकदम ... आवडली कथा. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments

मस्तच जमलीये कथा....

आकाशी नीळा
Wed, 02/29/2012 - 09:12 नवीन
मस्तच जमलीये कथा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच जमलीये कथा.... मजा आली

आकाशी नीळा
Wed, 02/29/2012 - 06:46 नवीन
मस्तच जमलीये कथा.... मजा आली वाचून..... :-)
  • Log in or register to post comments

लै भारी..

पप्पु
Tue, 01/06/2009 - 17:36 नवीन
लै भारी लिहिलय राव...
  • Log in or register to post comments

लै भारि

पात्र
Tue, 01/06/2009 - 20:54 नवीन
लै भारि अनिल्भौ
  • Log in or register to post comments

पून्हा

अनिल हटेला
Wed, 01/07/2009 - 18:13 नवीन
पून्हा एकदा धन्यु दोस्त हो!!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/08/2009 - 03:42 नवीन
मस्त आहे कथा, अनिलभाऊ! एकदम आवडली... -पिडां
  • Log in or register to post comments

काय भो मला

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 01/09/2009 - 09:55 नवीन
काय भो मला भ्या वाटला ना एकदम फर्मास स्टोरी लिवलिया येउ देत आजुन मस्त हाय एकदम झकास हाय मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

खूपच थरारक.आयला तो एक ३डि

किचेन
Wed, 02/29/2012 - 22:53 नवीन
खूपच थरारक.आयला तो एक ३डि सिनेमा बघून वाटली नव्हती एवढी भीती एकदम वाटली.
  • Log in or register to post comments

कथा एकदम भारी ए...आवडली.

शिल्पा ब
Wed, 02/29/2012 - 23:10 नवीन
कथा एकदम भारी ए...आवडली.
  • Log in or register to post comments

...

वपाडाव
गुरुवार, 03/01/2012 - 16:00 नवीन
आमाला पण आवडली बर्का !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा