✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

द
दिपक यांनी
Fri, 01/02/2009 - 09:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42335 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

सही रे !!

आनंदयात्री
Fri, 01/02/2009 - 09:49 नवीन
तात्यांना आमच्यापण वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

छोटा डॉन
Fri, 01/02/2009 - 13:28 नवीन
तात्यांना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ...:) ह्यानिमीत्ताने काहीतरी "फर्मास लेख" येऊ द्यात, आम्ही हीच पार्टी समजु ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/02/2009 - 20:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

तात्यांचा वाढदिवस ??????

टुकुल
Fri, 01/02/2009 - 09:51 नवीन
पहिल हे खर आहे का हे कोणीतरी सांगा.....नाहीतर मलाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळतील. :-)
  • Log in or register to post comments

तात्या, खरं का?

सुनील
Fri, 01/02/2009 - 10:01 नवीन
खरं असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरं नसेल तर, रौशनी पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

+१

सखाराम_गटणे™
Fri, 01/02/2009 - 10:14 नवीन
सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

माझ्यातर्फेही..

प्राजु
Fri, 01/02/2009 - 20:20 नवीन
तात्यांना.. माझ्यातर्फेही खूप खूप शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

शुभेच्छा

प्रदीप
Fri, 01/02/2009 - 11:14 नवीन
वाढदिवसानिमीत्त. http://uk.youtube.com/watch?v=ArDjqz330Fs ह्या अद्वितीय सूरांची पाखर आपल्याला आयुष्यभर लाभो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

खरं असेल

अवलिया
Fri, 01/02/2009 - 10:13 नवीन
खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा बहुधा खरे असावे http://www.misalpav.com/node/508 मागे राजीव भिडेंनी शुभेच्छा दिल्या होत्या, यावेळेस दिपक. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

+१

मैत्र
Fri, 01/02/2009 - 10:15 नवीन
खरं असेल तर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नसेल तर दिपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा असंच म्हणतो! ... तात्या... वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१

सखाराम_गटणे™
Fri, 01/02/2009 - 10:25 नवीन
२ ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

+१

llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/02/2009 - 20:38 नवीन
३ -------- तात्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

++१

राघव
Fri, 01/02/2009 - 11:23 नवीन
असेच म्हणतो. तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अभिष्टचिंतन

सहज
Fri, 01/02/2009 - 10:17 नवीन
आम्हाला व्यसनाधीन करणार्‍या [हो मिपाचे व्यसनच जडले आहे] महामानवाला हार्दीक शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/02/2009 - 10:23 नवीन
आणि अवलियांशीही .... तात्या, 'रोशनी' गेल्या वर्षात पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या डब्बल शुभेच्छा! Image removed. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+२

ऋषिकेश
Fri, 01/02/2009 - 10:40 नवीन
तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) बाकी सहजरावांशी सहमत -(शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

तात्यांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मृगनयनी
Fri, 01/02/2009 - 10:18 नवीन
Image removed. Image removed. तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! बार बार ये दिन आए | बार बार ये दिल गाए | आप जिओ हजारो साल तात्या | साल के दिन हो पचास हजार | :) Image removed. Image removed. Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

तात्यांना

टारझन
Fri, 01/02/2009 - 10:51 नवीन
तात्यांना तसेच सर्व मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! -षुभेच्छूक अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ रजि.क्र. : महा१२चे/४२०२००८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तात्या...............

स्नेहश्री
Fri, 01/02/2009 - 10:27 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विकास
Fri, 01/02/2009 - 10:29 नवीन
आमच्याकडून ही वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनम
Fri, 01/02/2009 - 10:33 नवीन
Image removed.Image removed.Image removed. Image removed. Image removed. Image removed. तात्या, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

मनस्वी
Fri, 01/02/2009 - 10:34 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

आम्हाला

विसोबा खेचर
Fri, 01/02/2009 - 10:37 नवीन
आम्हाला अनुष्काचे भेटकार्ड पाठवणार्‍या दिपकरावांचे व सर्व मंडळींचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments

HAPPY BIRTHDAY..... :)

वल्लरी
Fri, 01/02/2009 - 10:41 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ---वल्लरी
  • Log in or register to post comments

शुभेछा

विनायक पाचलग
Fri, 01/02/2009 - 10:48 नवीन
आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments

???

आनंदयात्री
Fri, 01/02/2009 - 10:59 नवीन
>>आम्हाला मिपा व्यसन लावणार्‍या तात्याना आपल्या नातवाच्या वयाच्या या विनायकाकडुन लाख लाख शुभेछा तुझे वय काय आहे रे ? मायनस मधे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

हेच

अवलिया
Fri, 01/02/2009 - 11:13 नवीन
हेच म्हणतो... तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे. खरे खोटे अनुष्का (उसाचे कांडके फेम) जाणे !!!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

>>तात्या

सखाराम_गटणे™
Fri, 01/02/2009 - 16:07 नवीन
>>तात्या गेल्या वीस वर्षापासुन त्याचे वय अठरा सांगतो असे ऐकले आहे. माझ्या माहीती प्रमाणे तात्याचे वय २१ असुन अनुष्काचे वय १८ आहे. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हे नवीन

वाहीदा
Fri, 01/02/2009 - 10:59 नवीन
हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ~वाहीदा
  • Log in or register to post comments

हे नवीन

वाहीदा
Fri, 01/02/2009 - 10:59 नवीन
हे नवीन Addiction आम्हाला दिलेल्या तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ~वाहीदा
  • Log in or register to post comments

वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/02/2009 - 11:19 नवीन
तात्यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! Image removed. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सॉलिड

मैत्र
Fri, 01/02/2009 - 11:50 नवीन
काय डेडली शुभेच्छा आहेत! तात्या तुमचा हा वाढदिवस फार गोड होतोय असं दिसतंय :) <:P ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तात्या, वाढ

झकासराव
Fri, 01/02/2009 - 11:20 नवीन
तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!! :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

विनायक प्रभू
Fri, 01/02/2009 - 11:40 नवीन
आमच्यापण शुभेच्छा. नविन शोधः वाढदिवसाच्या निमित्ताने बातमी: तात्या समुपदेशन करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

तात्यानु,

घाटावरचे भट
Fri, 01/02/2009 - 11:51 नवीन
तात्यानु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

तात्याना

रविराज
Fri, 01/02/2009 - 11:56 नवीन
तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!
  • Log in or register to post comments

तात्याबा!

पांथस्थ
Fri, 01/02/2009 - 12:12 नवीन
वाढदिवसाच्या अनेकोनेक शुभेच्छा. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

तात्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

सागर
Fri, 01/02/2009 - 12:16 नवीन
तात्या, वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा :) दीपक महोदयांनी तुम्हाला अनुष्काची भेट देऊन तुमच्या वाढदिवसाचा आनंद शत गुणित केला यात शंका नाही :) तुम जियो हजारो साल और साल के दिन हो पचास हजार .... सागर
  • Log in or register to post comments

खुप खुप शुभेच्छा !!!!

सचिन बडवे
Fri, 01/02/2009 - 12:18 नवीन
मा. तात्या, तुम्हास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

माझ्याकडूनही...

मनिष
Fri, 01/02/2009 - 12:18 नवीन
माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मनिष!! :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

मॅन्ड्रेक
Fri, 01/02/2009 - 12:30 नवीन
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Fri, 01/02/2009 - 12:32 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! <:-P <:-P <:-P बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

तात्याना

विजुभाऊ
Fri, 01/02/2009 - 12:39 नवीन
तात्याना शुभेच्छा. सहज सोबत सहमत आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

माझ्याकडुन पण...

स्मिता श्रीपाद
Fri, 01/02/2009 - 12:41 नवीन
तात्या, खुप खुप शुभेच्छा... :-) -स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments

माझ्या पण

भाष
Fri, 01/02/2009 - 13:07 नवीन
तात्या, माझ्याकडून पण तुम्हाला शुभेच्छा. नेमक्या दिवशी इथे यायला मिळाले हे छान झाले. :H सुभाष
  • Log in or register to post comments

तात्या आपल

अमोल केळकर
Fri, 01/02/2009 - 13:26 नवीन
तात्या आपल्याला माझ्याकडून ही वाढदिवस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

गीत
Fri, 01/02/2009 - 13:28 नवीन
मनापासून भरपूर शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments

तात्यांनू, अनेकाअनेक षुभेच्छा!

संजय अभ्यंकर
Fri, 01/02/2009 - 13:37 नवीन
जियो हजारो साल, यही हमारी आरजु! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

श्रावण मोडक
Fri, 01/02/2009 - 14:30 नवीन
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सन्दिप नारायन
Fri, 01/02/2009 - 14:32 नवीन
तात्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदीप नारायण
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा