शुभेच्छा!!

जयेश माधव's picture
जयेश माधव in जनातलं, मनातलं
31 Dec 2008 - 2:11 pm

:H सरत्या वर्षाला बाय बाय करुन नविन वर्षाचे स्वागत करुया!! :SS
:-C मिसळपाव वरील सर्वा॑ना नविन वर्षाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा!!! :-C

जयेश माधव

जीवनमानशुभेच्छा

प्रतिक्रिया

shweta's picture

31 Dec 2008 - 2:18 pm | shweta

Happy New Year to all.

Happy Happy New Year

विकि's picture

31 Dec 2008 - 2:46 pm | विकि

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा स्विकारणार कोण ?इथे तर बरेचजण कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते स्विकारतील का शुभेच्छा ! मला तर भिती वाटत आहे शुभेच्छा धायला.

तरीही माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा !!

विकास's picture

2 Jan 2009 - 4:38 am | विकास

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा स्विकारणार कोण ?इथे तर बरेचजण कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते स्विकारतील का शुभेच्छा ! मला तर भिती वाटत आहे शुभेच्छा धायला. तरीही माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा !!

सकाळी सकाळी एकमेकांना खरडीतून शुभेच्छा व्यक्त करून झाल्या आहेतच पण आता वरील उद्गार बघून कधीकाळी "म्लेंच्छांच्या सैन्याला" संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे त्याची आठवण झाली. मात्र आता आम्ही (म्हणजे "हिंदूत्ववादी") पाण्यात दिसतो का ते माहीत नाही पण पाण्यात बघितले मात्र नक्की जात आहे असे वाटले :-)

असो. तरी देखील आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छाच कारण आम्ही अस्सल हिंदूत्ववादी आहोत असले नाही :-) (थट्टा सोडा पण वाचाल तर करमणूक होईल!)

मॅन्ड्रेक's picture

31 Dec 2008 - 5:16 pm | मॅन्ड्रेक

असु आम्हि हिंदुत्ववादी , तरिहि नवे वर्षे हे नवेच असणार आहे , आणि त्याचे स्वागत करायला हवे.
माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा .

हे नववर्ष सगळ्यांना सुखाचे अन् सम्रुद्दीचे जावो.

विसोबा खेचर's picture

2 Jan 2009 - 12:36 am | विसोबा खेचर

पंढरीच्या विठोबच्या अन् लालबागच्या राजाच्या कृपेने सर्व मिपाकरांना इ स २००९ सुखसमाधानाचे जावो..

तात्या.