ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-king-cobra-inside-a-house-shocking-wildlife-video/articleshow/123254987.cms?story=1 वर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे धागे म्हणजे वंध्यामैथुन
सहमत आहे
उगाचच
श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ
इथं नामस्मरणाचा काय संबंध =))
=))
माणसं च्युईंग गम का खातात?
हे धागे म्हणजे वंध्यामैथुन
सहमत सहमत गवी सर.
खाली लगेच बाहुबली ह्यांनी
खाली लगेच बाहुबली ह्यांनी सुरुवात केलेलीच आहे पहा =))))धागा वाचायची सक्ती आहे का? मी आणी माझ्यासारखे अनेक मीपाकर तुमचे धागे न वाचता स्कीप करतोच की, तुम्हाला किंवा मिपावर कुठे आम्ही हे सांगितले का? तुमच्या धाग्यांचे शीर्षक वाचले तरीही एखाद्याला भोवळ येईल, फक्त दगडाच्या काळजाचे लोकच ते धागे उघडून वाचू शकतात.स्पष्ट कबुली दिल्याबद्दल
सहमत आहे
हाहा! मुळात ज्याना
नवीन गोष्टी
तुम्ही हे लेख विनोदी ढंगाने
शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी
जर जैन समुदायाला पारव्यांची
वंध्यामैथुनाचे फायदे
असे कसे
खिक्क. वंध्यामैथून पाहनारे
Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स
खिक्क. आजच बातमी वाचली की
हैला
रोनाल्डोचे लग्न ठरले आहे त्याच्या रॉड्रिग्स नावाच्या गर्लफ्रेंडला त्याने ४२ कोटींची अंगठी गिफ्ट केली आहे.हायला. आपल्या बिपाशाने त्यावेळी जरा हालचाल केली असती तर ४२ कोटी बोटात घातली असती. ती जॉन्याला धरुन बसली. जॉन्या तिलाही सोडून पहिली बायको सोडून दुसरे लग्नात सुखी आहे. जॉन्याने लै लै झाले तर यामाहा दिली असती एखादी ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर म्हणून फुकटात मिळालेली.बिपाशा नी रोनाल्डो? :(
३० एक वर्षांपूर्वी हेमा
नही.....
त्यावर हेमामालिनी आपल्या जाड मद्रासी हिंदी भाषेत त्याला विचारती झाली. कि इतना पैसा पर्स के लिये देंगे तो पर्स मे क्या रखेंगे?आधी "नह्ह्ह्ह्ही" असे म्हणली असेल. ;)श्रीगुर्जींची आठवण येतेय.
दिवसेन्दिवस
दिवसेंदिवस काय माई? पुण्यात
दिवसातून मर्यादित वेळेसाठी
आव्/फुर्र्र
कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ?आव.. आव.. फुर्र... फुर्र..ठ्ठो....
कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ?
कबुतरखाना तुम्ही पहिला आहेच
शटर
तेवढा चौथरा किंवा रिंगण बंद
इमेज
ओह नो..
दादर कबूतर् खाना
आज पाकिस्तानच स्वातंत्र्य
एका ठिकाणी हे वाचायला मिळाले.
डिडॉलरायझेशन
अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय
+१
+२
ही एकत्रित माहिती मराठीत
एक प्रकारचे गुप्त युद्ध
या शिवाय
शुभेच्छा.
विविध भाषा,विविध धर्म, पंथ,जाती, रंग आणि विविध संस्कृती असूनही एकता अखंडता जपणा-या सर्व भारतीयांसाठी आजचा आनंदाचा दिवस. भारताची एकता आणि अखंडता कायम जपली पाहिजे. आपण सर्व त्यासाठी प्रयत्न करुया. भारतीय लोकशाही मजबूत करणा-या, एकता आणि अखंडता जपणा-या, सर्व भारतीयांना आजच्या १५ ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा. लब यू ऑल. ः) -दिलीप बिरुटे
ईव्हीएम घोळ