भोपाळ मधील सेक्स स्कँडल... "फरहान आणि त्याची टोळी..."
मागच्या महिन्यात, एक बातमी वाचण्यात आली,की भोपाळ मधील एका युवतीने, फरहान नावाच्या व्यक्ती विरोधात धर्मांतरण आणि जबरदस्तीने संबंध ठेवण्या बाबत तक्रार नोंदवली.....
मूळ बातमी. ...
भोपाल में कॉलेज की छात्राओं को नशीला पदार्थ खिलाकर बलात्कार किया गया, वीडियो बनाया गया; मामला अजमेर सेक्स स्कैंडल जैसा ...https://www.indiatoday.in/india/story/bhopal-gang-rape-case-women-raped-blackmailed-drugged-ajmer-sex-scandal-similarity-2716624-2025-04-29#google_vignette..
---
ह्याच बातमीचा पाठपुरावा करत असताना खालील बातम्या मिळत गेल्या...
---
नशे की हालत में रेप, मांस खिलाया, बुर्का पहनने का बनाया दबाव… भोपाल कांड की पीड़िताओं ने सुनाई ‘लव जिहाद’ की खौफनाक कहानी (https://www.jansatta.com/crime-news-hindi/madhya-pradesh-raped-fed-meat-forced-to-wear-burqa-bhopal-victims-narrated-the-horrifying-story-of-love-jihad/3937458/)
----
नशा, रेप, वीडियो और ब्लैकमेल; कॉलेज की लड़कियों को निशाना बनाता था भोपाल का (
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/sex-assault-and-blackmail-scandal-in-bhopal-201745746430145.html)
----
यौन उत्पीड़न, ब्लैकमेल: भोपाल का मामला 1992 के अजमेर कांड से मिलता-जुलता है
(https://www.ndtv.com/india-news/sex-assault-blackmail-bhopal-case-draws-parallels-to-1992-ajmer-scandal-8267492#google_vignette)
----
भोपाल में हिंदू छात्राओं से रेप और वीडियो स्कैंडल, फरहान की गिरफ्तारी, अबरार और नबील फरार https://hindi.oneindia.com/news/bhopal/mp-news-video-scandal-with-hindu-girl-students-in-bhopal-farhan-arrested-abrar-nabeel-absconding-1283409.html
-----
Bhopal News: कॉलेज रेप कांड, पांचवीं पीड़िता सामने, लव जिहाद और ब्लैकमेलिंग का जाल, SIT की जांच में नए खुलासे (https://hindi.oneindia.com/news/bhopal/fifth-victim-comes-forward-a-web-of-love-jihad-and-blackmailing-new-revelations-in-sit-investigati-1282621.html)
---
मुद्दा असा आहे की, जळगांव स्कँडल,केरळ स्कँडल झाले, अजमेर स्कँडल झाले, राजस्थान स्कँडल, संदेशखाली स्कँडल झाले... अजून किती वर्षे असे चालणार?
अशा आरोपींना, त्वरीत आणि फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे माझे मत....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भोपाळ मधील सेक्स स्कँडल...
प्रत्येक गोष्टीला धर्माच्या
लिंक देण्या बरोबर स्वतः चे मत जरा विस्तारपूर्वक देत चला
संपादक मंडळाने लेखासाठी तरी एक ratio ठेवावा.
मी सुरुवात आणि शेवट केला आहे...
तुमच्या लेखातील स्वमताचे प्रमाण मिठा इतके आहे.
माहिती खोटी असेल तर सांगा...
वरील सगळे सेक्स स्कँडल..
तुमचे स्वतःचे लिंकविरहित स्वमत वाचून आनंद झाला.
माझ्या अशा लेखांत, लिंक्सचे प्रमाण भरपूर असते...