ओवेसी परवडले पण राजपूत्र राहुल ला आवरा असे म्हण्य्याची पाळी आली आहे
नुकत्याच राजपुत्तर १००-१ राहुल यांनी त्यांच्या अमेरिक दौऱ्यात शिखानबद्दल बद्दल एक महान व्यक्तव्य केले आहे
एक शीख माणसाने सभेत त्यांना विचारले तर हे म्हणतात " बघ शीख माणसा या पुढे भारतात तुला तुझ्या धर्माप्रमाणे कृपण बाळगणे, पगडी घालणे येवढेच काय गुरुदवरात जाणे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे ...."
पुढे ते हिंदी विरुद्ध तामिळ, केरळ असली काडी घालतात .. बघा
https://www.youtube.com/watch?v=r0pkvKuK9-c
छुपा निशाणा अर्थात हिंदू "बघ बघ हिंदू राज्य कसे तुझ्य सारखया अल्पसंख्याला संपवून टाकणार आहे "किंवा पंचायत वेब सीरिज च्या भाषेत म्हनायचे तर "देख राहा है ना बिनोद कैसे तुहे गुमराहह किया जा राहा है .."
राहुल गांधींचे चे दुर्दैव कि त्यांनी चुतिचा शीख पकडला तो तर म्हणतो कि मला भारतात असे काही जाणवतच नाही https://www.youtube.com/watch?v=gxIIQywmAlQ
हे व्यक्तव्य राहुलजीनि ना विचार करीत ( पप्पू ) म्हणून बोलतात असा समज आता करणे धोक्यचे आहे ,
त्यामागे विचारपूर्वक भारत फोडो अजेंडा आहे , त्यात सरळ सरळ पाकिस्तान धार्जिण्या / भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या इलाहान ओमर सारखया व्यक्तीला भेटणे, खलीस्तानी पन्नू यांनी " राहुल गांधी आमचच्या मनातीलच बोलत आहेत " अशी प्रतिप्रिय देणे ह्यात काय ते समजा ...
https://www.nationaltimes.ca/english/news/21661
यावर एक शीख काय म्हणतात ते पहा
https://www.youtube.com/shorts/oMnGibYwmCE
खरंच ओवेसी परवडले , एकतर भारताबाहेर ते असले तारे तोंडंत नाहीत आणि भारतात त्यांची भूमिका स्पष्ट तरी असते
१००-१ यांचे एकीकडे देवळात पण जातो भस्म पण लावणार आणि एकीकडे भारताबाहेर असली विधाने करणे ...
हे राम,,
https://www.youtube.com/watch?v=T5wK1Q8f9II
५२ चे ९९ दिलेत आता पुढे २५० करा आणि भोगा ....
प्रतिक्रिया
18 Sep 2024 - 5:18 pm | विवेकपटाईत
विदेशी स्त्री पासून झालेल्या राजकुमार कधीच देशहिताचे कार्य करू शकत नाही. राहुल आरक्षण संपवणार म्हणजे फक्त ज्यांचा जास्ती हक्क या देशावर आहे त्यांनाच देणार.
देश तोडण्याचा अजेंडा त्यांनी अमेरिकेत स्पष्ट केला. तरीही साक्षर आणि निरक्षर मराठी माणूस मोठया प्रमाणात इंडी आघाडीला मतदान करणार. जो पर्यंत माझ्या घराला आग लागत नाही तो पर्यंत शेजारी काय चालले आहे मला त्याची पर्वा नाही.
18 Sep 2024 - 6:20 pm | चौकस२१२
सोनीया गांधी भारतीय जन्माच्या नाही ह्याचा काही संबंध नाही काराण आदनांन सामी ला पण भारतीय नागरिकत्व दिले आहेच , तो मुद्दा नाही
त्यानं हे कळत नाही कि भारत आधी देश म्हणून निर्माण झालला आणि मग राजय झाली भाषेवर , युनाइटेड स्टेट्स सारखे आधी कॉलनी आणि त्यांनी मग मिळून देश बनवला असे नाही
सध्या काँग्रेस / राहुल अतिशय धोक्याच्या गोष्टी करीत आहेत, एकीकडे भाजप ला जातीयवादी म्हण्याचे आणि स्वतः काय करायाचे तर जातीवर जनगणना , शिख आणि इतरांना उस्कव्यायचे