मराठिच्या त्या प्राध्यापकाने नविनच लग्न झालेल्या
पत्निला मिठित घेत असता सहजच विचारले - मिठितला मि पहिला कि दुसरा ?
त्यावर तिनेहि सहजच उत्तर दिले - तिसरा.
तोच खरा 24 Dec 2008 - 2:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तोच खरा विनोद असावा!
:-|
अदिती
"जे न देखे 24 Dec 2008 - 4:19 pm | चेतन सुभाष गुगळे
"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ?
रवि म्हणजे सूर्य. सदर विनोदातील प्रसंग हा सुर्यास्तानंतरचा असावा असे वाटते. त्यामुळेच बहुधा सदर विनोद हा "जे न देखे रवी .. " ह्या प्रकारात प्रकाशित केला असावा.
प्रतिक्रिया
24 Dec 2008 - 1:55 pm | अवलिया
खोटे बोलली ती
तिला मोजताच येत नव्हते
प्रा डॉ अवलिया गणिते
अवलियाची अनुदिनी
24 Dec 2008 - 2:17 pm | सखाराम_गटणे™
आज काल लोकांना असल्या अंकगणिता काही रस राहीला नाही.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
24 Dec 2008 - 2:20 pm | अवलिया
सख्या
हल्ली मराठी शिकतोस ना रे तुच...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Dec 2008 - 2:25 pm | मराठी_माणूस
"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ?
24 Dec 2008 - 2:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तोच खरा विनोद असावा!
:-|
अदिती
24 Dec 2008 - 4:19 pm | चेतन सुभाष गुगळे
"जे न देखे रवी .. " ह्या प्रकरात कसे काय ?
रवि म्हणजे सूर्य. सदर विनोदातील प्रसंग हा सुर्यास्तानंतरचा असावा असे वाटते. त्यामुळेच बहुधा सदर विनोद हा "जे न देखे रवी .. " ह्या प्रकारात प्रकाशित केला असावा.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com