एक शिक्षिका शाळेत शिकवत असतात.
शिक्षिका : व्हेल मासा हा जरी मोठा असला तरी तो माणसाला गिळू शकत नाही."
छोटी रिया : " पण मॅम, माझा फ्रेंड जॉनला व्हेल माशानेच गिळले होते".
शिक्षिका : नाही. कारण व्हेल माशाचा घसा लहान असतो. तो माणसाला नाही गिळू शकत"
रिया : पण खरंच जॉनला व्हेलनेच गिळले होते.
शिक्षिका : अगं! ते कसं काय?
रिया : मी स्वर्गात गेल्यावर जॉनला विचारून सांगते तुम्हाला.
शिक्षिका : आणि जॉन स्वर्गाऐवजी नरकात गेला असेल तर..?
रिया : तर मग तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा विचारून सांगा मला. :)))))))
( हा फॉर्वर्डेड मेल मधून आलेला जोक आहे)