✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काय वाट्टेल ते....!

झ
झेल्या यांनी
Tue, 12/23/2008 - 16:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6280 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

****

अनिल हटेला
Tue, 12/23/2008 - 17:05 नवीन
आयचा घो !! झक मारली आणी सारं वाचलं !! X-( X-( X-( बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

एक नंबर

झेल्या
Tue, 12/23/2008 - 17:52 नवीन
एक नंबर प्रतिक्रिया.... :) झणझणीत ...प्रक्षोभक...आणि....प्रत्स्फूर्त.... आभार...! मी आपल्या भावना समजू शकतो. :) -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/23/2008 - 17:11 नवीन
मॅंगलोरला जायचा प्ल्यान आहे. माहितेय तुला काही? -- माझी प्रियसखी ऐश्वर्या राय मँगलोरची आहे, पण ती आता बच्चन झाल्यामुळे डान्या उर्फ जुन्या मॉनिटरनी तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. डान्याचं खरं नाव डान्या नाही, पण मला त्याचं खरं नाव माहित नाही. मलाही खरं नाव आहे, पण मी खोटं नावच जास्त वापरते. पण कोणीतरी म्हटलंच आहे, "नावात काय आहे?". तसं कशातच काहीही नसतं आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. फसवणूक हा भारतीय दंडसंविधानानुसार गुन्हा आहे. आणि गुन्ह्याला शिक्षा होतेच. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण आणि मी खूप शिकलेली आहे असं लोक म्हणतात. पण लोक तर काहीही म्हणतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं माझे "तिसरी ड" चे पळशीकर मास्तर आम्हाला सांगायचे असं देशमुख आता म्हणतो. पण तो तेव्हा काय म्हणायचा ते तो आता म्हणत नाही. तसं तेव्हा काय म्हणायचे ते कोणीच आता पुन्हा म्हणत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना माझ्या, माझ्या प्रियसखीच्या, आणि शनि-मंगळ युतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! (आता बास) -- अदितीताई अवखळकर पाटील.
  • Log in or register to post comments

हे (तुमचं)

झेल्या
Wed, 12/24/2008 - 10:58 नवीन
हे (तुमचं) लिखाण थोडंसं वेगळ्या वळणाचं आहे... मी जे लिहिलं आहे त्याला संवेदनांच्या अंतःप्रवाहांची अभिव्यक्ती म्हणता येईल... :) -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत

साक्षी
Tue, 12/23/2008 - 17:15 नवीन
इथे वाटून वाटून आमची मात्र चटणी झाली. साक्षी
  • Log in or register to post comments

किती वाटायचे..

दिपक
Tue, 12/23/2008 - 17:31 नवीन
कामावरुन काढल्या(रेसेशनच्या बळी पडल्या)मुळे असे लिखाण होते का?
  • Log in or register to post comments

रे तूझ्या

शंकरराव
Tue, 12/23/2008 - 17:28 नवीन
रे तूझ्या ..... 'पोट' हलकं करण्याची गरज एक एरंडेल ची बाट्ली रिकामी कर नाहीतर गोठया त जाउन शेन काढ म्हशी धू '#^@^*&&%^@'
  • Log in or register to post comments

आपल्या

झेल्या
Tue, 12/23/2008 - 18:01 नवीन
आपल्या 'स्पेशल' प्रतिक्रियेबद्दल आभार... हा लेख आपल्याला इतका आवडला की आपल्याला प्रतिक्रियेसाठी बाराखडीही कमी पडली.. :) आपण म्हशींचे एजंट्/विक्रेते आहात का? -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव

--

आम्हाघरीधन
Tue, 12/23/2008 - 17:30 नवीन
नव्हे 'असे लिखाण केल्यानेच रेसेशनला बळी पडावे लागले असावे'
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

काहीहीहीही....

स्मिता श्रीपाद
Tue, 12/23/2008 - 17:36 नवीन
तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि लेख वाचुन आलेला राग सोडून द्या...... किंवा १ ते १० आकडे मनात मोजा...बरं वाटेल... (१ ते १०० आकडे मोजावे लागलेली) स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments

तुम्हाला

झेल्या
Tue, 12/23/2008 - 18:11 नवीन
तुम्हाला १०० पर्यंत उजळ्णी येते हे सगळ्यांना सांगायचं आहे का? -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद

खफ

व्यंकु
Tue, 12/23/2008 - 17:42 नवीन
नवीन खरडफळा चालू केलाय कि काय इथे?
  • Log in or register to post comments

गणित

विनायक प्रभू
Tue, 12/23/2008 - 18:22 नवीन
काम, काळ, वेग च्या गणितात काही त्रास आहेत का? लक्षणे तशीच दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

काम, काळ,

झेल्या
Wed, 12/24/2008 - 10:46 नवीन
काम, काळ, वेग यांचं जर गणित जमलं, तर आयुष्यात मजाच नाही येणार...! -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वा!

प्राजु
Wed, 12/24/2008 - 05:17 नवीन
अगदी समर्पक शिर्षक..!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

झेल्या
Wed, 12/24/2008 - 10:41 नवीन
धन्यवाद. मी शीर्षक मात्र विचार करून दिलं होतं... :) -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

खरं सांग

बामनाचं पोर
Wed, 12/24/2008 - 05:56 नवीन
झेल्या लेको. .. खरं सांग काल रात्री किती पेग आत गेल्यावर लिहीलस हे ??? :-?
  • Log in or register to post comments

काय

झेल्या
Wed, 12/24/2008 - 10:42 नवीन
काय सांगू... काही न घेताच हे असं आहे...! -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बामनाचं पोर

पोचलेला लेख

विसुनाना
Wed, 12/24/2008 - 11:20 नवीन
'झेल्या' हे नामाभिधान धारण करून हा लेख प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच येथे अवतीर्ण केलेला दिसतो. जेहत्ते कालाचे ठायी हा लेख म्हणजे प्रत्यक्ष भगवानांच्या वचनांची मौक्तिकमालाच (की वैजयंती माला?) आहे. या वचनांचे अर्थ समजावून घेतल्यास अनन्यशरण भक्ताची नैय्या पार होईल असा विश्वास वाटतो. - १.ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल. २.पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे. ३.जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. ४.समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे. (टीप : कृष्ण भगवानही कालौघात समज, समजूत, समजदारी असे फारसी- उर्दु शब्द वापरू लागले आहेत हे समजून घ्या. शिवाय रेसेशनसारखे यावनी शब्दही त्यांना सहज वापरता येतात. पृथ्वीचा पालनकर्ताच तो. त्याला काय अशक्य आहे?) ५.प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...! डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन भगवंतांचं नामस्मरण करू या ... श्री हरी... श्री हरी...
  • Log in or register to post comments

कसं जमतं

वृषाली
Wed, 12/24/2008 - 12:14 नवीन
कसं जमतं बुवा तुम्हाला असं लिहायला....... अगदी डोकं बाजुला ठेवुन वाचलं हो..... If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
  • Log in or register to post comments

वरील लिखाण

वेताळ
Wed, 12/24/2008 - 12:30 नवीन
डोक्याने वाचु नये वाचल्यानंतर आपले डोके धरण्यासाठी ते शोधावे लागते. म्हणुन प्रथम डोके बाजुला ठेवा व वाचा. =)) वेताळ
  • Log in or register to post comments

हा हा

मन१
Sun, 06/24/2012 - 15:11 नवीन
पकाउ है साला....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा