अरे मुर्खान्नो,अरे लुच्चान्नो, बस करा तुमचे राजकारण,
तुमच्या या हलगर्जी पनामुले, सामन्यांचे होत आहे मरण . . .
खुर्चीच्या मागे लागुन-लागुन भ्रष्टाचाराचा केला कलस,
अरे आतातरी सुधरा अन झटकून टाका आलस . . .
आरोप-प्रत्यारोप करता-करता तुमचा वेळ जातो,
कोणी जमीन, कोणी पैसे, तर कोणी चारा खातो . . .
फार झाला गांडूपणा, फार झाला अत्याचार,
पाकिस्तान समोर वाकू नका, करा थोडा विचार . . .
तुम्ही वोटांच्या मागे असताना, भाडखाऊ बोट करुन आले,
आमच्या या मुम्बापुरिला, त्यांनी गालबोट लावले . . .
लाखो संकटे आलीत, तरी भारतवासी समर्थ राहतील,
पण, यापुढे भ्रष्टाचारी आणि आंतकवादी मात्र डायरेक्ट ढगात जातील . . .डायरेक्ट ढगात जातील . . .
- प्रतिक, नाशिक, ०५ डिसेम्बर, ०८
प्रतिक्रिया
29 Dec 2008 - 6:22 pm | काहीतरीच
"चिरंजीव प्रतिक™"
नाद खुळा इथला =D>
29 Dec 2008 - 6:24 pm | बट्टू
ही कविता अशीच बोबडी वाचायची का? कलस, आलस,पनामुले.
29 Dec 2008 - 6:32 pm | काहीतरीच
"चिरंजीव प्रतिक™"
नाद खुळा इथला
काहि कळाले नाही...??
29 Dec 2008 - 6:36 pm | काहीतरीच
"चिरंजीव प्रतिक™"
नाद खुळा इथला
अरे बट्टु च्या.......
आता तू तोंडात काही घेतले असेल, तर आम्ही काय करणार?
कवितेची प्रशंसा करायची सोडून....मारत आहेस?
तुमच्या सर्ख्याँ मुलेच मराठी मागे आहेत....... समजले का? :)) :))