समुदातील केबल तुटल्याने इंटरनेटला फटका !!!!

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in काथ्याकूट
21 Dec 2008 - 1:14 pm
गाभा: 

पॅरिस : अॅलेक्झांड्रियाजवळ समुदातील केबल तुटल्याने इंटरनेटला फटका बसला आहे. सध्या आशिया, युरोप व मध्य पूवेर्मध
्ये इंटरनेट विस्कळीत झाले असले तरी भारतावरही याचा ६५ टक्के परिणाम झाला आहे.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

21 Dec 2008 - 1:23 pm | सखाराम_गटणे™

http://www.misalpav.com/node/1196
हे वाचावे

इथे बातमी आधीच आली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3868126.cms

फुले शु

----
सखाराम गटणे

पर्नल नेने मराठे's picture

21 Dec 2008 - 1:28 pm | पर्नल नेने मराठे

तिकडचि उचलुन इक्दे आन्लिये;)

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 1:51 am | विसोबा खेचर

तिकडचि उचलुन इक्दे आन्लिये;)

हे बाकी मस्त! :)

तिकडचि,

इक्दे.

आन्लिये

बाकी, प्रमाणभाषेची अन् शुद्धलेखनाचीही पार आयमाय करून टाकली आहे! चालू द्या..! :)

राजस्थापत्य's picture

21 Dec 2008 - 2:53 pm | राजस्थापत्य

खुप छान आहे.मिसळपाव.

पर्नल नेने मराठे's picture

21 Dec 2008 - 3:02 pm | पर्नल नेने मराठे

काय छान :T माझ नेट स्लो झाल य
चुचु

टारझन's picture

21 Dec 2008 - 3:32 pm | टारझन

इंटरनेटला फटका बसल्यानं लैच्च लागलं असेल नै ? तुम्ही आम्हाला हा लेख टाकून काही कमी फटका दिला णाहीये ...

(फटके देणारा) देणाराम फटके

पर्नल नेने मराठे's picture

21 Dec 2008 - 3:42 pm | पर्नल नेने मराठे

>> तुम्ही आम्हाला हा लेख टाकून काही कमी फटका दिला णाहीये ...

टारझन /:) हा टोमणा का :?
चुचु