गणा मास्तर in कलादालन 20 Dec 2008 - 10:05 pm निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे. प्रवासदेशांतरराहती जागामुक्तकराहणीभूगोल प्रतिक्रिया छायाचित्र 21 Dec 2008 - 5:52 am | सूर्य छायाचित्र चांगले आले आहे. कसले आहे हे कळत नव्हते. शेवटी उपक्रमावर कळले ;) - सूर्य उपक्रमचा 21 Dec 2008 - 8:51 am | मदनबाण उपक्रमचा दुवा दिल्याबध्दल धन्यवाद... ;) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 5:52 am | सूर्य
छायाचित्र चांगले आले आहे. कसले आहे हे कळत नव्हते. शेवटी उपक्रमावर कळले ;)
- सूर्य
21 Dec 2008 - 8:51 am | मदनबाण
उपक्रमचा दुवा दिल्याबध्दल धन्यवाद... ;)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -