चारवांतर

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जे न देखे रवी...
18 Dec 2008 - 11:28 am

चारवांतर = चार ओळी अवांतर

मी टोमणा मारला नाही
मी अपमान हि केला नाही
मी स्वप्नात सुद्धा माझ्या
कधी अवांतरपणा केला नाही !

महाकवी टारवांतर

आमची प्रेरणा :-

मी मोर्चा नेला नाही
मी संप हि केला नाही ....

कवी (?) संदीप खरे

चारोळ्याविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

18 Dec 2008 - 11:56 am | टारझन

काव्य के व ळ अ प्र ति म !
पहिले आणि शेवटचे कडवे झक्कास जमले आहे !!
३र्‍या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा =))
बाकी आपण कविता एका बैठकीला लिहीलेली दिसते , पुकशु

- परिकथेतिल राक्षस
|!@' महाप्रसाद '@!|
टारूचिया मित्रा वक्र पाहे | असा मिपावरती (विनापॉलिसी) कोण आहे ||

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2008 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

>>३र्‍या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा
== तो मुद्दामच तसा ठेवला आहे. हि कविता नव कविता ह्या बांधणीत मोडावी ह्या साठी तो शब्द मुद्दामुन 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन मांडला आहे.
आपला विनम्र
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

18 Dec 2008 - 12:03 pm | अनिल हटेला

आयला 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन'

हा काय प्रकार आहे .....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राघव's picture

18 Dec 2008 - 12:05 pm | राघव

तुम्ही दोघंही भारी आहात!!

३र्‍या ओळीत पाचवा शब्द वृत्तामधे हुकला आहे!! शोधा आणि दुरूस्त करा
हि कविता नव कविता ह्या बांधणीत मोडावी ह्या साठी तो शब्द मुद्दामुन 'विषुव्रुत्ताला' समांतर अशा तिरकस कोनातुन मांडला आहे.

=)) =)) =))

निखिलराव's picture

18 Dec 2008 - 12:50 pm | निखिलराव

विषुव्रुत्ताला एकदम समांतर पाहिजे.......

अवलिया's picture

18 Dec 2008 - 12:52 pm | अवलिया

मी लेख लिहिला नाही
मी प्रतिसाद लिहिला नाही
मी माझ्या डुप्लिकेट आयडीचा
कधी वापरच केला नाही

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी