कार्तिकेय २
या सिनेमाविषयी बरीच चर्चा होत नाही. थोड्यफार लोकांचे मत असे आहे - कमी खर्चात बनवलेला चांगला चित्रपट आहे. श्रीकृष्ण या गोष्टीभोवती फिरणारा आहे. मिथकं, वैज्ञानिकता यांचा रोचक पटेल असा संगम आहे. टिपीकल देमारधाड नाही की फुकटचा रोमान्स नाही. उत्तम रिसर्च केलेला आहे.
इथल्या कुणी पाहिला असल्यास कसा वाटला ते कळवावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नक्की पाहणार आहे.
पाहिला तर नक्की सांगेन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Coverसिनेमा एक नंबर आहे असा फीडबॅक
फुकट मधे कुठे पाहता येईल ?
छान !
worth watching.