ह्या आठवड्याचे संपादकीय?

सुनील's picture
सुनील in काथ्याकूट
8 Dec 2008 - 3:59 pm
गाभा: 

गेले काही सोमवार नित्यनेमाने येणारे पाहुण्या संपादकाचे संपादकीय आज प्रसिद्ध झालेले दिसले नाही.

संपादकीयाच्या प्रतिक्षेत आहोत.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

8 Dec 2008 - 4:15 pm | ऋषिकेश

संपादकीयाच्या प्रतिक्षेत आहोत.

+१

-(गोंधळलेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

8 Dec 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर

कामाच्या गडबडीत कुणा मिपाकराला संपादकीय लिहिण्यास सांगण्याबद्दल सपशेल विसरलो...!

माफी..!

:)

आपला,
(वयोमानानुसार विसराळू) तात्या.

सुनील's picture

8 Dec 2008 - 4:56 pm | सुनील

आठवड्याची सुरुवात संपादकीय वाचून करायचा शिरस्ता मोडल्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक पाचलग's picture

8 Dec 2008 - 9:56 pm | विनायक पाचलग

सम्पादकीयची प्रक्रिया काय असते मला काहिच माहीत नाही.
ते कोणी लिहयचे याचे काय नियम आहेत

टारझन's picture

8 Dec 2008 - 10:33 pm | टारझन

आपल्याला संपादकिय लिहायचाय काय ? लिहा लिहा आम्ही वाचू !!
आपल्या प्रगल्भ लेखणीतून एक ज्वलंत संपादकीय यावा यासाठी शुभकामणा

- टारझन

विनायक पाचलग's picture

9 Dec 2008 - 8:29 am | विनायक पाचलग

टारझनभावु तुमास्नी काय सान्गु.आता तुम्हाला माहित आहेच की मी आणि प्रगल्भ चायला(अस्सल कोल्हापुरी शब्द्)काय चेश्टा करता हो तुम्ही.अहो कुतुहलाने विचारले .
बघुया तुमची काय इच्छा आहे .
बाकी तुम्ही सान्गितलेत तर नक्की लिहिन ह प्रगल्भ