थोडे आतही डोकवा !

वाहीदा's picture
वाहीदा in काथ्याकूट
8 Dec 2008 - 2:34 pm
गाभा: 

मी हा लेख आज 'सकाळ' मधे वाचला. मला आवडला आणि म्हणूनच मी तो इथे देत आहे. ह्या लेखाचा दुवा - http://www.esakal.com/esakal/12082008/Saptarang2B5D198F13.htm

लेखन काढून टाकलेले आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा.

-आणिबाणीचा शासनकर्ता.

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

8 Dec 2008 - 5:56 pm | विसुनाना

प्रत्यक्ष लेखकाने इथे लेख लिहिला नसल्याने प्रकाटा.

विश्वजय's picture

8 Dec 2008 - 3:59 pm | विश्वजय

कुलकर्णी साहेब मी आपल्याशी सहमत आहे.
पण माझ्यामते मोफत वीज आता बळिराजाला आता मिळत नाही.
<<मोफत वीज घेणारा बळिराजा >>

---शेतकर्‍याचा पोर

श्रावण मोडक's picture

8 Dec 2008 - 5:15 pm | श्रावण मोडक

लेख कालच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतील आहे. जसाच्या तसा. आता अभय कुलकर्णी म्हणजे वाहीदा? मला नाही वाटत. वाहीदा यांचा हा लेख येथे टाकण्यातील हेतू शुद्ध असावाही. पण...
येथे हा लेख पडताक्षणी ध्यानी आले होते. वाटले कोणी संपादक उडवतील. आता तरी उडवून गरज वाटल्यास (तशी ती नाही हे दिसतेच आहे, कारण वाहीदा यांनी त्यावर काहीही भाष्य वगैरे केलेले नाही) त्याची लिंक देण्याची व्यवस्था करा बॉ...
ही लिंक -
http://www.esakal.com/esakal/12082008/Saptarang2B5D198F13.htm

वाहीदा's picture

8 Dec 2008 - 5:48 pm | वाहीदा

मी वाहिदा च आहे.

मी हा लेख आज 'सकाळ' मधे वाचला. मला आवडला आणि म्हणूनच मी तो इथे देत आहे. ह्या लेखाचा दुवा - http://www.esakal.com/esakal/12082008/Saptarang2B5D198F13.htm

श्रावण मोडक's picture

8 Dec 2008 - 5:39 pm | श्रावण मोडक

थोडे हेही वाचून घ्या. म्हणजे पुन्हा असा प्रसंग नको.
http://www.misalpav.com/node/1196

वाहीदा's picture

8 Dec 2008 - 5:52 pm | वाहीदा

शुक्रिया !

इनोबा म्हणे's picture

8 Dec 2008 - 6:07 pm | इनोबा म्हणे

लेखाचे नाव बदलून 'थोडे आताही डकवा!' असे हवे होते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वाहीदा's picture

10 Dec 2008 - 10:21 am | वाहीदा

Section 49-O of the Constitution of INDIA.

Did you know that there is a system in our constitution, as per the 1969 act, in section "49-O" that a person can go to the polling booth, confirm his identity, get his finger marked and convey the presiding election officer that he doesn't want to vote anyone!

Yes such a feature is available, but obviously these seemingly notorious leaders have never disclosed it. This is called "49-O".

Why should you go and say "I VOTE NOBODY"... because, in a ward, if a candidate wins, say by 123 votes, and that particular ward has received "49-O" votes more than 123, then that polling will be cancelled and will have to be re-polled. Not only that, but the candidature of the contestants will be removed and they cannot contest the re-polling, since people had already expressed their decision on them. This would bring fear into parties and hence look for genuine candidates for their parties for election. This would change the way, of our whole political system... it is seemingly surprising why the election commission has not revealed such a feature to the public....

Please spread this news to as many as you know... Seems to be a wonderful weapon against corrupt parties in India... show your power, expressing your desire not to vote for anybody, is even more powerful than voting... so don't miss your chance.

So either vote, or vote not to vote (vote 49-O) and pass this info on...

~ वाहीदा

मेसेज तयार करनार्‍याने भंकस केलीये. सोडुन द्या आणि इतरांना जागृत करा. उगाच आपल काहीही ठेवून देतात हे लोक. हे आपल्या जन गन मन ला जसे युनो ने पारितोषक दिल तशीच भंकस आहे. डु नॉट पास ईट ऑन.

तूम्हाला हव असल्यास हे वाचा म्हणजे ४९ -० काय भानगड आहे ते लक्षात येईल. आणि ते घटनेचे कलम नाही तर इल्केशन रुलचे कलम आहे.

ह्या चेन मेल मुळे लोक बुध्दी गहान ठेवतात असे माझे मत होत चाल्लयं ( वाहिदा हे तूम्हाला उद्देशून नाही तर सर्वांनाच)

Negative / neutral voting The Commission has received proposals from a very large number of individuals and organizations that there should be provision enabling a voter to reject all the candidates in the constituency if he doesnot find them suitable. In the voting using the conventional ballot paper and ballot boxes, an elector can drop the ballot paper without marking his vote against any of the candidates, if he chooses so. However, in the voting using the Electronic Voting Machines, such a facility is not available to the voter. Although, Rule 49 O of the Conduct of Election Rules, 1961 provides that an elector may refuse to vote after he has been identified and necessary entries made in the Register of Electors and themarked copy of the electoral roll, the secrecy of voting is not protected here inasmuch as the polling officials and the polling agents in the polling station get to know about the decision of such a voter. The Commission recommends that the law should be amended to specifically provide for negative / neutral voting. For this purpose, Rules 22 and 49B of the Conduct of Election Rules, 1961 may be suitably amended adding a proviso that in the ballotpaper and the particulars on the ballot unit, in the column relating to name of candidates, after the entry relating to the last candidate, there shall be a column “None of the above” , to enable a voter to reject all the candidates, if he chooses so. Such a proposal wasearlier made by the Commission in 2001 (vide letter dated 10.12.2001). (A petition by the People’s Union for Civil Liberties seeking such a provision filed at the time of the recent general elections is pending before the Hon’ble Supreme Court)14

वाहीदा's picture

11 Dec 2008 - 12:19 pm | वाहीदा

तुम्हाला काय म्हानाय्चे आहे ?
मी भंकस केली आहे ?? Please clarify
~ वाहीदा

केदार's picture

11 Dec 2008 - 10:50 pm | केदार

अहो वाहिदा तूम्ही नाही ज्याने तो व्हर्जीनल मेसेज तयार केला त्याने. तूम्ही फक्त फॉरवर्डचे बळी. ते तूम्हाला उद्देशून नाही.

वाहीदा's picture

11 Dec 2008 - 12:26 pm | वाहीदा

Anyways thanks for the information

~ वाहीदा

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 12:51 pm | विसोबा खेचर

ओ वाहिदा म्यॅडम, हे मराठी संस्थळ आहे, कृपया मराठीत लिहा..

तात्या.

इनोबा म्हणे's picture

11 Dec 2008 - 3:02 pm | इनोबा म्हणे

वाहिदा बाईल नसून बाप्या आहे. असे ऐकून आहोत.
चू.भू.द्या.घ्या.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वाहीदा's picture

11 Dec 2008 - 3:55 pm | वाहीदा

तात्या,
मला मराठीत नीट लिहायला जमत नाहि
मला थोडा वेळ लागेल
~ वाहीदा

फाल् तु चीप क् मेन्ट्स ला मी उत्त् र देत ना ही

इनोबा म्हणे's picture

11 Dec 2008 - 3:27 pm | इनोबा म्हणे

पण, आम्ही देतो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

टारझन's picture

11 Dec 2008 - 4:11 pm | टारझन

इंटरसभासद वादात आपल्याला इंटरेस्ट नाही. पण इन्याचा टायमिंग जाम आवडला ...

बाकी इन्या एक (बर्‍यापैकी ?) डिसेंट मराठी व्यक्तिमत्व असून हल्ली बाई कोण बाप्या कोण अशा कंफ्युजिंग घटणांमुळे कमेंट केली असावी.

- नाकाराम खुपसे
(आम्हाला जालिय भाडणांत नाक खुपसायची सवय आहे)

Bye forever

टायगर's picture

11 Dec 2008 - 3:49 pm | टायगर

वाहिदाचा अर्थ काय हो

आणि कुलकर्णीनामक व्यक्तीच्या लेखास कुणाचा आक्षेप आहे का?

इनोबा म्हणे's picture

11 Dec 2008 - 3:57 pm | इनोबा म्हणे

हा लेख सकाळमधला आहे. कदाचित संपादक मंडळाच्या अजून लक्षात आलेलं नाहिये. नाहीतर, कधिच उडाला असता.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वाहीदा's picture

11 Dec 2008 - 4:02 pm | वाहीदा

U CAN DO THE NEEDFUL

शेवटी फक्त U CAN DO THE NEEDFUL प्र ती साद ठेवला आहे .... बाकीचे प्रतीसाद का बरे उडवले ??
might is always right is it ?
~ वाहीदा