(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)
गुड टाईम (२०१७)
कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते.
त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे.
या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही.
खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय.
(प्रौढ प्रेक्षकांसाठीच !)
८/१०
वर्गीकरण
वाचने
58364
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
छान.
या धाग्यावर उल्लेख असलेला आणि
ड्यून
In reply to या धाग्यावर उल्लेख असलेला आणि by Bhakti
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१)
कुठे पाहता येईल?
In reply to मलहॉलंड ड्राइव्ह (२००१) by कॉमी
अमेझॉन प्राईमhttps://www
In reply to कुठे पाहता येईल? by मनिष
मी वसंतराव
+१
In reply to मी वसंतराव by कॉमी
मी "कौन प्रवीण तांबे ?"
+१
In reply to मी "कौन प्रवीण तांबे ?" by आंद्रे वडापाव
प्रवीण तांबेविषयी माहिती नव्हतं
In reply to मी "कौन प्रवीण तांबे ?" by आंद्रे वडापाव
गुड टाईम (२०१७)
हिंदी
In reply to गुड टाईम (२०१७) by तर्कवादी
आणखी एक अनोखा सिनेमा- मिडसोमर (२०१९)
सेंट मॉड
द बाबाडूक हा ऑस्ट्रेलियन
सेव्हिंग प्रायवेट रायन
प्रायव्हेट रायन
In reply to सेव्हिंग प्रायवेट रायन by तुषार काळभोर
१९१७
In reply to प्रायव्हेट रायन by कॉमी
ईट फॉलोज (२०१४)
मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना!
अरे वा!
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
माफ करा कॉमी, मी विसरून गेलो
In reply to अरे वा! by कॉमी
ज्योतीताईंचे अभिनंदन.
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
वाह वाह!
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
अभिनंदन ज्योतीताई.
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
अरे वाह !
In reply to मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! by टर्मीनेटर
इट कम्स ऍट नाईट (२०१७)
मुख्य संकल्पना आहे- एक लहानसे कुटुंब- नवरा बायको आणि त्यांचा टिनेज मुलगा- त्यांच्या आजोबांना रोग झाला म्हणून जड मनाने मारून टाकतात. बाहेर पॅन्डेमिक चालू असतो. नक्की काय रोग आहे आणि बाहेरच्या जगाची काय परिस्थिती आहे हे कळत नाही. केवळ रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग वाढू दिला तर माणूस मरतो, का झोंबी होतो- आपल्याला काही कळत नाही. पण रुग्णाला जगू द्यायचे नाही आणि ताबडतोब संपवायचे अशी पॉलिसी या कुटुंबाची तरी असते. आणि ते सुद्धा बाहेरच्या जगाबद्दल भीती बाळगून राहत असतात. कारण बाहेर जरी इतर लोक असले, तरी कुटुंबाकडे असलेल्या अन्न आणि पाण्याच्या साठ्यासाठी ते हल्ला करतील अशी भीती असते. जेव्हा कधी कुटुंबातले लोक बाहेर जातात तेव्हा दिसते की सगळी जागा जंगला सारखी असते- यावरून समजते कि हा रोग सुरु होऊन काही वर्षे तरी झालीयेत. पण काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक कुटुंब येते- आणि त्यांच्यासोबत रहायला लागते. दोन कुटुंबांमधला एकमेकांवरचा विश्वास अगदी पातळ दोऱ्याने बांधला असतो. एकेमकांचे रिसोर्स वापरणे हा एकच कॉमन उद्देश असतो. त्यांच्या नात्यामधले वाढत जाणारे टेन्शन आणि त्याची परिणीती- असा सिनेमाचा प्रवास आहे. सिनेमा चांगला आहे. एका प्रकारे प्रेडिक्टेबल असला तरी प्रभावकारक मांडणी असल्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही. शेवट अगदी ओपन एंडेड आहे- बऱ्याच प्रकारे झालेल्या घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते. काही स्पष्टीकरणांमध्ये सिनेमाच्या नावाचे सुद्धा महत्व आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणता येईल. जॉर्डन पिलचा (गेट आउटचा दिगदर्शक) Us म्हणून सिनेमा सुद्धा पहिला, इतका खास वाटला नाही. पिलचा नोप म्हणून सिनेमा येत आहे- थेटर मध्ये पाहायचे ठरवले आहे. पिलचा गेट आउट भारी सिनेमा आहे.
मस्त परिचय.
In reply to इट कम्स ऍट नाईट (२०१७) by कॉमी
होय :)
In reply to मस्त परिचय. by प्रचेतस
काही आवडते भयपट
In reply to इट कम्स ऍट नाईट (२०१७) by कॉमी
भारी यादी आहे.
In reply to काही आवडते भयपट by हणमंतअण्णा शंक…
मग तुम्ही वेलकम होम बघितला
नाही पाहिला अजून.
In reply to मग तुम्ही वेलकम होम बघितला by सुरसंगम
आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त
कुठला ईंग्रजी की हिंदी?
In reply to आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त by सुरसंगम
कोणत्या भयपटाबद्दल आहे हे?
In reply to आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त by सुरसंगम
वा !
हिंदी जो मुळात तेलगूचा डब
इथं
बिंधास्त.
In reply to इथं by जेम्स वांड
डॉक्यु बे
टुरिंग टॉकीज , मराठी चित्रपट
In reply to डॉक्यु बे by जेम्स वांड
आर्थिक झोल / घोळ यावरील
In reply to डॉक्यु बे by जेम्स वांड
१३ लाईव्हज
ही चित्तथरारक स्टोरी मी फॉलो
In reply to १३ लाईव्हज by कॉमी
मस्तच ...
In reply to १३ लाईव्हज by कॉमी
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे
धन्स!
In reply to (मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे by पर्णिका
आज दोन सिनेमे पाहिले
अगदी.
In reply to आज दोन सिनेमे पाहिले by तुषार काळभोर
!
In reply to अगदी. by प्रचेतस
नवीन रिबूटवाला नववा सीजन
In reply to ! by कॉमी
सीरियल किलर्स सिनेमे
In reply to अगदी. by प्रचेतस
सेव्हन खूपच जबरदस्त आहे.
In reply to सीरियल किलर्स सिनेमे by कॉमी
क्राईम सिनेमे
In reply to अगदी. by प्रचेतस
काल चर्चा झाली खरडफळ्यावर
अररारारारा, खतरनाक.
In reply to काल चर्चा झाली खरडफळ्यावर by जेम्स वांड
सोनी ब्राविया ७५ इंच
In reply to काल चर्चा झाली खरडफळ्यावर by जेम्स वांड
जल्ला
In reply to सोनी ब्राविया ७५ इंच by तुषार काळभोर
हॅहॅहॅ
In reply to जल्ला by जेम्स वांड
Nope (२०२२)
गेट-आउट
In reply to Nope (२०२२) by कॉमी
नोप
In reply to Nope (२०२२) by कॉमी
अस मला तितका आवडला नाही. पण
In reply to नोप by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर चित्रपट
Everest
द हॅण्डमेडन
Oldboy
In reply to द हॅण्डमेडन by कॉमी