JAGOMOHANPYARE in काथ्याकूट 6 Dec 2008 - 2:30 pm गाभा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3800710.cms प्रतिक्रिया जामोप्या, 6 Dec 2008 - 2:33 pm | यशोधरा जामोप्या, तिथे धुमाकूळ घालतोस ते पुरेसे नाही की काय? यशोधरातै, 6 Dec 2008 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-) अदिती, 6 Dec 2008 - 2:56 pm | यशोधरा अदिती, नाही गं! LOL!! जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;) पण मी तिथे 6 Dec 2008 - 2:41 pm | JAGOMOHANPYARE पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ? जामोप्या, 6 Dec 2008 - 2:54 pm | यशोधरा जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :) उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती. इथल्यांचं 6 Dec 2008 - 5:30 pm | विसोबा खेचर इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :) आपला, (आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या. बातमीत काय 6 Dec 2008 - 7:27 pm | रेवती म्हटलय? जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल. इथंच तर घोडं पेंड खातयं. रेवती धीर धरावा 6 Dec 2008 - 8:14 pm | भास्कर केन्डे धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही. ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका. यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे. चान्स मिळालाय 7 Dec 2008 - 1:57 pm | ऍडीजोशी (not verified) भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा
प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 2:33 pm | यशोधरा
जामोप्या, तिथे धुमाकूळ घालतोस ते पुरेसे नाही की काय?
6 Dec 2008 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-)
6 Dec 2008 - 2:56 pm | यशोधरा
अदिती, नाही गं! LOL!!
जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;)
6 Dec 2008 - 2:41 pm | JAGOMOHANPYARE
पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ?
6 Dec 2008 - 2:54 pm | यशोधरा
जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :)
उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती.
6 Dec 2008 - 5:30 pm | विसोबा खेचर
इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :)
आपला,
(आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या.
6 Dec 2008 - 7:27 pm | रेवती
म्हटलय?
जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल.
इथंच तर घोडं पेंड खातयं.
रेवती
6 Dec 2008 - 8:14 pm | भास्कर केन्डे
धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही.
ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका.
यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे.
7 Dec 2008 - 1:57 pm | ऍडीजोशी (not verified)
भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा