केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांनी भागणार नाही....

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
2 Dec 2008 - 10:52 pm

पोलिसांकडे केवळ शस्त्रेच कमी आहेत असं नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी जागांचीही कमतरता आहे असं दिसतंय, firing ranges (आवश्यक असल्यास खाजगी देखील) मिळायला हवीत.

धोरणगुंतवणूकजीवनमानराहणीप्रकटनबातमीप्रतिक्रिया