यालदा हकीम

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
20 Aug 2021 - 9:12 am
गाभा: 

यालदा हकीम https://en.wikipedia.org/wiki/Yalda_Hakim

हि अफगाणिस्तानांत जन्मलेली , ऑस्ट्रेलियात वाढलेली आणि बीबीसी साठी काम करणारी पत्रकार

भारतबद्दल ती बातमी बनवताना तिचा रोख वेगळा असतो त्यामुळे तिने अफगाणिस्तान वरती एक कार्यक्रम बनवला आहे ( काबुल पाडण्याचं आधी ) हे पाहून मनात प्रथम आले कि त्यात तालिबान ची छुपी भलावण असणार

पण प्रत्यक्ष तसे नाहीये ,, तिने अफगाणिस्तानात जाऊन आणि दोहा मध्ये पण तालिबानी लोकांशी जी बोलणी केली त्यातून हे इतकं स्पष्ट होत्या कि कठोर इस्लामिक शरिया या एकमेव गोष्टीवरच तालिबान २. चा भर असणार आहे... बदलले वैगरे खोटे आहे
यातील पूर्वीचे अफगाणी सिक्युरिटी मुख्य बरोबर केलेली चर्चा रोचक आहे
जरूर पहा

https://iview.abc.net.au/video/NC2110H020S00

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

20 Aug 2021 - 12:00 pm | मदनबाण
कंजूस's picture

20 Aug 2021 - 2:38 pm | कंजूस

शरियाची कडक अंमलबजावणी करणं तालिबान्यांना शक्य नाही आणि परवडणारं नाही. मुख्य म्हणजे महिलांना शाळा बाद करणंही शक्य नाही.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 11:39 am | रामदास२९

हे कसे काय ? १९९६ ते २००१ पर्यन्त त्यान्नी केलच होत कि हे..