अक्कलेचे तारे

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in काथ्याकूट
1 Dec 2008 - 4:46 pm
गाभा: 

आत्ता सहज मिड-डे च्या एका लेखाने माझे लक्ष विचलीत केले.
जगात माणस काहीही अक्कलेचे तारे तोडु शकतात आणि ते पेपरवाले अतिशय आनंदाने कसे छापतात त्याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणजे खालील लेख आहे.

http://www.mid-day.com/news/2008/dec/011208-Farah-Khan-Ali-Mumbai-Terror...

प्रतिक्रिया

सातारकर's picture

1 Dec 2008 - 5:40 pm | सातारकर

जाता एक कल्पना डोक्यात आलि ती अशी की, ह्या असल्या व्रुत्त्पत्रांवर, वाहींन्यांवर सामुहिक बहिश्कार घालणे शक्य होइल काय?